ऑप्शनसंबंधी व्यव्हारातील शब्दावली
ऑप्शन्स (Options) हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
ऑप्शन्स (Options) हा मालमत्तेचा भावी करार असून तो खरेदीदारास कराराच्या कालावधीत नमूद केलेली मालमत्ता खरेदी / विक्री करण्याचा हक्क देत असून विक्रेत्यावर हा करार पूर्ण करण्याचे बंधन टाकतो.
जी.पी.एस. हा शब्द आपल्याला आता परावलीचा झाला आहे. एकेकाळी रस्ता विचारत विचारत घर शोधणारे आज आपल्या गुगल मॅप्स ने अगदी पटकन गोष्टी शोधू शकतात. हॉटेल, पत्ता, ठिकाण… ते हवं असलेल माणूस पण आज घरबसल्या शोधू शकतो ते जी.पी.एस. मुळे. हि जी.पी.एस. प्रणाली म्हणजे काय? ह्या बद्दल अनेकांना काहीच माहित नाही.
“मॅडम…. तुम्ही पण माझ्याचसारखे की काय ..?? त्याने छद्मीपणे विचारले.
काही न बोलता ती नुसती हसली. बाजूच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन गेली.
मुलांना अर्धा दिवसा नंतर सुट्टी मिळायची. ती अशासाठी की तिथे चित्रपटाचे शुटींग चालायचे. ती तिथे पोहचली तर समोरच्या भितींवर काही तरी बघत खूपजण बसलेले. मग एकाजणाच्या खांद्ययावर चढून समोर काय चाललंय ते बघायचा ती प्रयत्न करू लागली एवढ्यात लाकडाची एक फळी तिच्या हातावर पडली आणि हात चांगलाच कापला गेला.
अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने नविन कामांची सुरूवात ह्यादिवशी करावी असं मानलं जातं. सणासुदीला, शुभ मुहूर्तांना सोने घेण्याचीही पद्धत आपल्याकडे आहे. अक्षय्य तृतीयेला तर सोन्याच्या दुकानांत लोकांची तोबा गर्दी बघायला मिळते.
काय दिवस होते ते कधी एकदाची परीक्षा संपते व तुझ्या गावी येतो असे वाटायचे, शेवटचा पेपर तर अगदी नकोसा वाटे. उन्हाळ्याची सुट्टी व तुझे गाव हे तर जगण्याचा एक भाग होता. तू तुझ्या बैलगाडीला घेवून फाटयावर यायचा, तासन् तास आमची वाट पाहत बसायचा… त्या लाल पिवळ्या एसटीतुन आम्ही यायचो….
पण जर तुम्हाला असं सांगितलं की हे व्याजदर बदलून घेणं म्हणजेच आणखी कमी व्याजदर मागून घेणं तुमच्याच हातात आहे, तर? बहुतांश लोकांना हे माहिती नसतं की कर्जदायी संस्थांचे व्याजदर ठरलेले असले तरी ते व्यक्ती परत्त्वे बदलतात.
आता बघा याचा अर्थ असा नाही कि खरंच कोणी बिझी असूच शकत नाही. पण जर कोणी ५ कामांपैकी ४ कामं न होण्याचं कारण जर बिझी असणंच सांगत असेल तर हा व्यस्ततेचा मनोविकार वेळीच घालवण्यासाठी काहीतरी केलेच गेले पाहिजे.
महिन्याच्या ५ तारखे आधी P.P.F. मध्ये केलेली गुंतवणूक हि कशी फायदेशीर ठरते ते या लेखात वाचा. पी.पी.एफ. खात्यावर मिळणारे व्याज हे दर महिन्याला खात्यात उपलब्ध असलेल्या कमीतकमी रकमेवर दिले जाते. ही रक्कम ठरवण्यासाठी दर महिन्याला ५ तारखेपासून महिनासंपेपर्यंतचा कालावधी ग्राह्य धरला जातो.
“मी रत्नाकर निकम.. याचा बाप. साहेब साधा आहे हो माझा मुलगा. काही केले नसेल त्याने. सोडून द्या त्याला. बोलता बोलता रत्नाकरच्या डोळ्यात अश्रू आले. देशपांडे पुन्हा चमकलेच. आता तर दोघेही बाप बेटे त्यांच्या समोर हात जोडून उभे होते.