आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी सांगितलेली जीवनशैली…

Aayurvedachary Vaidya Khadiwale

आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि खाण्या पिण्यात काही जुजबी नियम पाळले तरी उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैली सहज मिळवता येते. पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले (Aayurvedachary Vaidya Khadiwale) यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना या लेखात आपण वाचणार आहोत.

तिची मुलगी

daughter

किती दिवस मुलीचे टेन्शन सहन करीत जगायचे ?? जेव्हा झाली तेव्हा मी सोडून सर्व दुःखी झाले. त्यानंतर घरातल्यांचे टोमणे खावे लागले. दुसऱ्या मुलाची तयारी करायची ठरवली तेव्हा हे आजारी आणि त्यातच ते गेले. मुलगी मोठी होऊ लागली तशी तिची काळजी वाटू लागली. माझ्याशिवाय कोण आहे तिला ?? मी कामावर गेल्यावर ती कशी रहात असेल. शाळेत तिच्याबरोबरीचे कसे वागत असतील???

प्रत्येक पालकाने मुलांच मनोविश्व समजून घेण्यासाठी वाचावं असं पुस्तक

The Yes Brain

लहान मुलांचा मेंदू पूर्णतः विकसित न झाल्या कारणाने ती आपल्या भावनांवर व विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यावेळी पालकांची जबाबदारी महत्वाची असते. ज्यावेळी लहान मुलं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण करू शकत नाही त्यावेळी पालकांनी या गोष्टी समजावून किंवा कृतीतून त्यांना दाखवून देणं गरजेचं असतं.

शेतकरी

Farmer

सर्वांना सुखात बघण्यासाठी त्याग करत
आयुष्यभर जीवाचं रान करत राहिलो।
डोईजड झालेल्या कर्जाचा भार घेऊन मी
मृत्यूला कवटाळत या जगातून नाहीसा झालो।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?

पर्याय व्यवहार (Options Trading)…….

हे लेखन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची सर्वसाधारण माहिती करून देण्याच्या हेतूने केले असुन ती अत्यंत धोकादायक प्रकारात मोडते. याविषयी आपल्या गुंतवणूक सल्लगाराकडून माहिती करून घ्यावी.

पिच्चरचा दी एन्ड……

manachetalks

(गोष्टीत आपण जरा नव्वदच्या दशकातल्या गावाकडे जातोय बरंका!!)….. गावात बर्‍याच दिवसांपासून सोन्या पिक्चर आणतो. रगड पैसे कमवतो. आजूबाजूच्या गावातील लोक पिक्चरला गर्दी करतात. भारी कमाई होते यातून त्याला. त्यामुळेच तर तो महिन्यातून दोन-तीन वेळा शहरातून टीव्ही आणि व्हिसीआर डोक्यावर घेवून येतो.

गृहखरेदी करण्याआधी माहित असू द्या गृहकर्जाबद्दलचे गैरसमज…. भाग-२

घर खरेदी करणे हे जितके भावनिक आहे आहे तितकेच आर्थिक व्यवहार करणाऱ्या घरातल्या कर्त्या व्यक्तीसाठी खूप आव्हानात्मक आणि किचकट काम आहे. मागील भागात आपण गृहखरेदीच्या बाबतीत सामान्यतः लोकांमध्ये असणारे १५ गैरसमज पहिले. या भागात आपण त्यापुढील मुद्दे पाहू.

सिनेमात आजीच्या रूपात पाहिलेली जोहरा सैगल

Johra Saigal

दिलसे, हम दिल दे चूके सनम, वीर झारा, सावरीयाँ, चिनी कम या चित्रपटातील ही म्हातारी आठवून बघा.. या वयातले तिचे हास्य, तिचे लाजणे, तिच्या नृत्याच्या स्टेप्स सर्व कसे मोहक वाटते. २००२ मधला “चलो इष्क लडाए” हा गोविंदाचा चित्रपट जोहराने स्विकारला तेव्हा ती ९० वर्षांची होती व त्यातील मध्यवर्ती भूमिकेत तिच होती.

व्हाट्स ऍप च्या जन्माची प्रेरणादायी कहाणी

brian acton

पण अपयश आलं तरी न खचता उसळी मारून जो जिद्दीने उभा राहतो तो यश खेचून आणतोच आणतो… तसाच ब्रायनला स्वतःवर विश्वास होता, काही करून दाखवण्याची इच्छा होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आग लागणं म्हणतात ना ती लागली होती.