चित्रपट आणि मी
हल्ली मल्टिप्लेक्समुळे हव्या त्यावेळेला चित्रपट पाहता येतो थिएटरही छान असतात. तुमच्यावेळी असायचे तसे खुर्चीत ढेकूण नसतात आणि ए. सी. ही बंद नसतात. शिवाय हल्ली प्रेमापेक्षा मैत्रीच जास्त. तेव्हा भावनिक रोमँटिक असे काही बोलायचे नसतेच. भावी आयुष्याची स्वप्नेही पहायची नसतात.