अचल संपत्तीचे (Immovable Property) भाडे, लीझ, पगडी इ. आणि जीएसटीची समस्या

Immovable Property and GST

अचल संपत्तीच्या (Immovable Property) विक्रीवर जीएसटी आकारला जात नाही. त्याचप्रमाणे, निवासी घरावर जे भाडे भरले जाते, त्यावर जीएसटी लागत नाही, परंतु दुकान, ऑफिस, इ. व्यवसायिक कारणांसाठी जागा भाड्याने घेतली असेल, तर त्यावर जीएसटी आकारला जाईल.

दिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी (Hindi Actress Aruna Irani)

काळाने शरीरावरचे थोडे पापूद्रे ठिसूळ केले इतकाच काय तो फरक. बाकी तोच खट्याळपणा, तोच सळसळता उत्साह आणि तोच लक्ष्यवेधी तीळ….मस्तपैकी न बुजता मराठीत तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली……होय ती अरूणा ईराणी.….

आपलं मूल अर्जुनासारखं असावं कि दुर्योधनासारखं…

Parenting tips

आपल्याला मिळणारी सोय म्हणजे ती गोष्ट किंवा ती वस्तू नक्की मिळेल पण त्यासाठीची जवाबदारी, काहीतरी करून दाखवण्याची गरज मूलांना समजली तर आयुष्यात पुढे सुद्धा मिळालेल्या सोयीचा सदुपयोग करायची सवय मुलांना लागेल. मगच आपली मुलं दुर्योधनासारखी नाहीत तर अर्जुनासारखी बनतील.

मिसळ पाव घरच्या घरी बनवण्याची पद्धत

मिसळ पाव

मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…जी ताटाच्या बाजूला असलेल्या पेल्यात भरून दिली जाते. जिला पाहताच क्षणी मनात एक विचार डोकावून जाणतो एवढ्याने नाही व्हावं… एवढीशीच काय दिली…?? मग नजर पडते ती ताटातल्या फरसान आणि उसळीवर त्या सोबत जोडीला मस्त गुबगुबीत टुम्म फुगलेले जाळीदार पाव, पिवळी धमक जिलबी, पांढरा शुभ्र रायता, आणि मसाला पापड त्या शिवाय ती मिसळ कसली…

जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके….(Motivational Books- Marathi)

Motivational Books in Marathi

पुस्तकं हि आपली सगळ्यात चांगली मित्र असतात असे म्हणतात. काही पुस्तकं करमणुकीची साधनं म्हणून वाचली जातात, काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तकं आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ.

अखेर बंडूचा चार महिन्याचा प्रवास संपला!!

manache talks

पण रस्त्यावर राहाणारा बंडू ते बंदिस्त राहणे न आवडल्याने पहाटे सेंटरच्या बाहेर पडला, कसे दरवाजाचे लाॅक खोलले मी विचार करत होतो. आणि तिथून बडूंचा परत रस्त्यावरील प्रवास सूरू झाला.

Home Loan साठीचे आवश्यक दस्तऐवज

Home-loan-documents

गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात.

अंतिम इच्छा

antim echha

“हो तर तूच तर सर्व करतेस. मुलाची सर्व कामे तूच करतेस. माझी औषधे, पथ्यपाणी, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे, त्यांच्याकडे घेऊन जाणे. आजाराची चर्चा करणे. टेस्टसाठी घेऊन जाणे. हे सर्व तूच तर करतेस. अतुलला माहीत नाही तितकी माहिती तुला आहे माझ्या आजाराची ..” काका तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

मृत्यू

funeral in hindus

हा मृत्यूही वेगवेगळ्या रुपाने येतो. कधी हृदयावर अचानक घाव घालतो तर कधी हळू हळू कंटाळवाण्या स्वरूपात येतो, तर कधी वादळासारखा येतो आणि काहीजणांना वाहून नेतो. मृत्यूला वेगवेगळ्या प्रतिक्रियाहि देणारे अनेक जण आहेत.

सरोज खानचा जीवन प्रवास

सरोज खान

सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता.