महिना १ लाखा वरून ५००० रुपयांपर्यंत वीजबिल कमी करण्यासाठी लढवली ही शक्कल!!

MSR-Olive Co-Op Housing Society Ltd

वाढत्या वीजबिलाची टांगती तलवार डोक्यावर असताना आणि ब-याच ठिकाणी लोडशेडिंग होत असताना पुण्यातल्या एका सोसायटीनं मात्र वीजबिलं कमीत कमी यावं यासाठी पुढाकार घेतला.

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सातवा

#30DaysChallenge for #HappyParenting

स्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting च्या टास्कचा घर आणि त्यातल्या वस्तू चोरीला गेल्या तर काय? कोणत्याही मानवी किंवा नैसर्गिक अपघातामुळे घराचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं … Read more

मुगाच्या डाळीची खिचडी का खावी, आणि ती पौष्टिक बनवण्याची रेसिपी

मुगाची खिचडी

तुम्ही म्हणाल की, खिचडी तर काय आम्ही नेहेमीच करतो. त्यात विशेष असं काय आहे? पण तसे नाही, मुगाची खिचडी खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. कोणते ते जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. मुगाची खिचडी हा पदार्थ एक परिपूर्ण आहार म्हणून गणला जातो. भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात खिचडी केली जाते आणि आवडीने खाल्ली ही जाते. लहान … Read more

प्राचीन काळातल्या या ७ कलाकृती, तुम्हाला भारतीय वास्तुकलेची सफर घडवतील

kailasa-temple

प्राचीन वास्तुकलेचा विषय निघाला तर, भारत एक समृद्ध आणि तितकाच सुंदरतेने नटलेला देश आहे. दूर-दूर हुन पर्यटक भारतातल्या प्राचीन वास्तू, मंदिरं, गड-किल्ले, लेण्या बघण्यासाठी येत असतात. यात भारतीय तसेच विदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. या वास्तुकलेला प्राचीन काळापासून मोठी परंपरा आहे. आज आपण याच प्राचीन वास्तूंची काही दुर्लभ अशी जुनी चित्र बघणार आहोत. 1) … Read more

बैठे काम करता? मग खुर्चीत बसून करण्याची ‘ही’ ५ योगासने करा

योगासने व व्यायाम | योगासने माहिती | योगासने प्रकार | कोणत्या आसनाची स्थिती सापाप्रमाणे दिसते |

दिवसभर एकाच जागी बसून काम करता? मग आरोग्य जपण्यासाठी करा ही ५ सोपी, खुर्चीत बसून करायची योगासने. जर तुम्ही बैठं काम करत असाल, तर रोज बसून ही योगासने करा. यामुळे शरीराला व्यायाम घडेल आणि स्नायू मोकळे होतील. “योग म्हणजे ९९% सराव आणि १% सिद्धांत” असं म्हणतात. याची अर्थ तुम्ही सातत्याने सराव केला नाही तर तुमचं … Read more

रोज दोन वेळा जीभ स्वच्छ करणेही, ठरू शकते आरोग्याची गुरुकिल्ली

जीभ स्वच्छ ठेवण्याचे ६ फायदे

दात घासण्याचे महत्व तर आपण सगळे जाणतोच. दातांची, तोंडाची स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे काही नव्याने सांगायला नको. अगदी लहानपणापासून ते आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. पण त्याचबरोबर जिभेची स्वच्छता देखील महत्वाची असते ह्याकडे मात्र आपले नकळत दुर्लक्ष होते. आज आम्ही आपल्याला आपली जीभ स्वच्छ ठेवणे का महत्वाचे आहे आणि त्याचे आपल्या आरोग्याला नेमके … Read more

नियमितपणे प्या हळदीचे दूध, होतील आश्चर्यकारक फायदे

नियमितपणे प्या हळदीचे दूध, होतील आश्चर्यकारक फायदे

हळदीचे दूध मुलांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यातून हे ४ फायदे मिळतात. तुमच्या स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा घटक हळद हा एक अद्भुत मसाला आहे. हळदीमुळे भाज्यांना फक्त उत्कृष्ट रंगच मिळत नाही तर तुम्हांला अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात. दुधात जर हळद मिसळली तर त्याचे फायदे जास्त पटीने मिळतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेंव्हा तुम्ही खूप थकता किंवा … Read more

धष्ट-पुष्ट होण्यासाठी जेवणात तांदळाऐवजी बाजरी/नाचणीचा समावेश करा!

तांदळाऐवजी बाजरीचा जेवणात समावेश केला तर तुमच्या मुलाच्या वाढीस चालना मिळू शकते का? शास्त्रज्ञांनी यावर केला कसून अभ्यास. तुमच्या मुलांच्या जेवणात तांदळाऐवजी बाजरी वापरली तर काय होतं? आणि त्याचा मुलांच्या वाढीवर किती परिणाम होतो? हे शोधण्यासाठी एक संशोधनच केलं गेलं. खरं तर बाजरी प्राचीन काळापासून भारतीय आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण हळूहळू या बाजरीची … Read more

जाणून घ्या अंडी खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे | आणि अंडे उकडून का खावे?

उकडलेल्या अंड्याचे घटक

टीव्हीवर अंड्यांची जाहिरात करताना असे म्हणतात की ‘ संडे हो या मंडे रोज खाओ अंडे‘ ही जाहिरात तर आपण नेहेमी पाहतो पण ती आचरणात आणतो का?

दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

दुसऱ्यांच्या आयुष्यातलं सुख बघून तुमच्या आयुष्याची कधीही तुलना करू नका

मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही भरभरून मिळालेल्या नसतात. पण नेमक्या आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हांला दिसतात आणि तुमचंच दुःख दाट होतं. यापुढं मात्र दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याआधी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. एकदा एक कावळा खूप दुःखी झाला, त्याला प्रचंड वाईट वाटत होतं. काय हे आयुष्य आहे का? काय तो आपला … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।