वेडं प्रेम..
मला आवडतात ‘गडद रंग’,
आपलं म्हणणं एकचं, “उठुन दिसतं”…
तिला माझं सगळं झकपक वाटतं,
ठळक रंगांचं, तिला का वावडं असतं?…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मला आवडतात ‘गडद रंग’,
आपलं म्हणणं एकचं, “उठुन दिसतं”…
तिला माझं सगळं झकपक वाटतं,
ठळक रंगांचं, तिला का वावडं असतं?…
रोजच्या बोलण्यात आपण खुप सारे शब्द वापरतो, जसं की नशीब फळफळलं, फुटकं नशीब, बोलाफुलाची गाठ, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, निव्वळ योगायोग वगैरे वगैरे, लक्षात घ्या, ह्या जगात उगाच गोष्टी घडत नाहीत, ह्या जगात असेच योगायोग होत नाहीत, प्रत्येक घटनेला आयुष्यात आपण स्वतः निमंत्रण दिलेलं असतं.
जागतिक महिला दिवस येऊन गेला आणि नारी शक्ती ने भरलेले रकाने पुन्हा वर्षभरासाठी रिक्त झाले. एका दिवसासाठी नारी सन्मान केला कि तो वर्षभर पुरत असल्याने हे होणं साहजिक असतं. मंगला मणी हे नाव तसं सगळ्यांसाठी अपरिचित असेल.
“भाईयों और बहनों …. अब दिल थाम के बैठियों आपके सामने…..” आमीन सायानीचं लयबध्द बोलणं चालू होतं. बंडया रेडीयो मांडीवर घेवून बसला होता. त्याच्या आजुबाजुला वीस पंचविस जण कानात प्राण आणून गाणी ऐकत होती. जवळपास सगळा गावच घोळक्या घोळक्यांनी बसस्टॅण्डवर बसला होता.
“बिजनेसमध्ये थंड डोक्याने लढाई करावी लागते, तुम्ही एक काम करा, पुढचा माल पाठवताना वाढीव रेट लावा, आणि दहा बॉक्सची किंमत वसुल करा. पक्का सावकार आहे मी, घाट्याचा सौदा आपण करतचं नाही!”…मी मुलुख जिंकल्याचा आव आणत बढाई मारली.
डिपॉझिटरी रिसिप्ट (Depository Receipts) या भारतीय कंपन्यांना परकीय चलनात अल्प मोबदल्यात भांडवल उभारणी करण्याचे साधन आहेत. या रिसिप्ट म्हणजे शेअरचा संच असून त्यावर परकीय चलनात प्रिमियम आकारणी केलेली असते
असंख्य मराठी माणसं या वारीसाठी आसुसलेली असतात. देहू आळंदी ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे एक विलक्षणीय सोहळा असतो. हजारो वर्षांपूर्वीची हि परंपरा असते. या वारीचं सौंदर्य, कौतुक हे केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.
पी.पी.एफ. म्हणजेच लोक भविष्य निधी हा कर वाचवण्यासाठी सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांचा आपुलकीचा पर्याय आहे. कारण आयकर कायद्याच्या ८० सी ह्या कलमाअंतर्गत पी.पी.एफ. मध्ये एका वर्षात गुंतवलेली रू.१,५०,००० इतकी रक्कम तर करमुक्त असतेच परंतु त्यावर मिळणारं व्याजदेखील संपूर्णपणे करमुक्त असतं.
अनेक संकटे आल्यावर देखील कोलमडून न पडता आयुष्याशी दोन हात कसे करावे हे जर शिकायचे असेल तर आपण स्टीफन हॉकिंग यांचे चरीत्र अभ्यासावे. तुम्ही जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष जगू शकणार असे डॉक्टरांनी सांगीतले, शरीराचे एक एक अवयव निरुपयोगी होत होते, परंतू यांची जगण्याची इच्छाशक्ती मात्र दिवसेंदिवस अधिकाधीक प्रबळ होत होती.