लग्न

Marriage

“हो …तरीही शेवटी लग्न तुला करायचे आहे. संसार तुला करायचा आहे. त्या कुटुंबात तुला राहायचे आहे. मग ती माणसे कशी आहेत?? त्यांचा स्वभाव कसा आहे ?? नवऱ्याला काय आवडते ?? तो आपल्याबरोबर संसार करण्यास सक्षम आहे ना ?? या गोष्टी पाहायला नकोत का ??”  सौ. चा सूर आता समजावणीचा झाला.

वायद्यांचे व्यवहार (Forward Transactions)

commodity trading

वायद्यांचे व्यवहार अर्थातच भावी व्यवहार हा एक भविष्यात होणाऱ्या व्यवहाराचा एक करार असतो . यातील खरेदीदार आणि विक्रेता , त्याना मान्य असलेल्या निश्चित अशा मालमत्तेची भविष्यातील किंमत कराराच्या दिवशी निश्चित करतात. यातील तरतुदीनुसार दोन्ही बाजूने करारातील अटींची पूर्तता करार पूर्ण करणाच्या दिवशी करावयाची असते.

जे करेल ते उत्कृष्टच करेल असा ध्यास ठेवणाऱ्यांच्या गोष्टी

perfection

असचं एक उदाहरण एप्पलचं, स्टीव्ह जोब्ज आपल्या टेक्नीकल टिमवर सतत रागवत असायचा. मॅकिंटोश कॉम्प्युटर बनवताना, कॉम्पुटरच्या आतल्या भागात असणार्‍या, सर्किटची मांडणी थोडीशीही अस्ताव्यस्त त्याला चालायची नाही. ती नेटनेटकी, दिसायला सुरेख असावी, असा त्याचा आग्रह….

मला आवडलेली मालिका- ‘नांदा सौख्य भरे’

Nanda Saukhya Bhare

‘नांदा सौख्य भरे’ हि झी मराठीवरची मालिका माझी सर्वात आवडती मालिका .या मालिकेमधील सर्वच पात्रे  खूप सुंदर होते. त्या सगळ्यांनीच आपापली कामे खूप छान बजावली. विशेषतः एका सामान्य कुटुंबाची गोष्ट यामध्ये दाखवली गेली. सुशिक्षित ,संस्कारी आणि जीव लावणारी व्यक्तिमत्व यामध्ये साकारले गेले.

आकर्षणाचा सिद्धांत साध्य करणारा व्हिजनबोर्ड

Visionboard

हा व्हिजनबोर्ड नुसता बनवुन, भिंतीवर चिटकुन, लटकावुन चालत नाही…याला पाहीलं की रक्त सळसळायला हवं, अंगावर रोमांच यायला हवेत, मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला हवीत. जसं शॅंपेनचं टोपण काढलं की फेस उडतो ना, तशा मनातुन कल्पनांचे थेंब उसळायला हवेत. कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जिद्द् हवी, आणि त्यासाठी झपाटुन कृतीही केली पाहीजे.

वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???

ManacheTalks

वांग्याचा हा पोस्टमोर्टेर्म बघून हिरव्या मिरच्यांनी धसका घेतला आणि त्यांनी गरम तव्यावर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हा सगळा प्रकार बघून पांढरा शुभ्र लसणाचा कांदा इकडे तिकडे बरळत होता. मी त्याला चांगला एका हाथाने धरून दुसऱ्या हाताच्या मुठीने एकाच दणक्यात मोडून काढणार तोच निसटला….

जीवन निर्मिती चा प्रवास… अनंताकडून अनंताकडे…

ManacheTalks

हा प्रवास समजून घेण्याची प्रगल्भता, न आपल्याकडे आहे न ती समजून घ्यायला वेळ. ज्याला हा महोत्सव समजला त्याने निसर्गाच्या ह्या अनंताकडून अनंताकडे जाणाऱ्या प्रवासाचा खरा अनुभव घेतला असं मी म्हणेन.

चार्ल्स युगेस्टर – जगातला सर्वात वयस्क ऍथलेट

Charles Eugster

जगातील सगळ्यात तंदुरुस्त असा निवृत्ती वेतन घेणारा असा बहुमान मिळवणाऱ्या चार्ल्स ने वयाच्या ९५ व्या वर्षी ब्रिटन चे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर तसेच लांब उडीतील सगळे जागतिक विक्रम मोडीत काढले.

“शांती” चं कार्ट

Manachetalks

त्या श्वासाचं मनाशी डायरेक्ट कनेक्शन आहे. तोच पत्ता सांगतो, त्या प्रमाणे जायचं….. वाटेत शांती मिळते. तिला पण घेऊन जायचं, मनाच्या गाभाऱ्यात बसवायचं देवसारखं आणि देवा कडे जशी बुद्धी मागतो, तसं मनाकडे मागणं ठेवायचं कि ह्या शांतीला…… मनःशांती ला असेच जप.

दूहेरी हेरगिरीचा बळी : माता हरी

matahari

भारतीय वैदीक ग्रंथ् आणि लोककथांमध्ये विषकन्येचा नेहमीच उल्लेख आलेला आहे. आपल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी एखाद्या सौंदर्यवती कुमारीकेला थोडे थोडे मात्रा विष देऊन आणि विषारी प्राण्यांसोबत ठेवून खास तयार केले जात असे. या शिवाय तिला संगीत नृत्याचे शिक्षणही दिले जाई. छळ आणि कपटाचे विविध प्रकार तिला शिकवले जात असत. मग संधी मिळताच तिला शत्रू राज्यात पोहचविले जाई. विषकन्येचा श्वास देखील विषायुक्त असे आणि ती तोंडातही विष ठेवत असे जेणे करून श्रृगांर करताना ते शत्रूच्या मुखात सोडले जाई व शत्रूला मृत्यू येई.