फक्त 3500 रुपयांची गुंतवणूक करत, सॅलड विकून पुण्याच्या महिलेने १.५ लाख रूपयाची महिना कमाई सुरू केली.

फक्त ३५०० हजार रुपयांपासून सुरू करून, लाखोंची उलाढाल करणाऱ्या पुण्याच्या यशस्वी उद्योजिका मेघा बाफना

फक्त 3500 रुपयांची गुंतवणूक करत, सॅलड विकून पुण्याच्या महिलेने १.५ लाख रूपयाची महिना कमाई सुरू केली. पुण्यातील उद्योजिका मेघा बाफना, यांनी त्यांचा स्टार्टअप ‘कीप गुड शेप’ द्वारे सॅलड विकण्यासाठी फक्त 3500 रुपये गुंतवले. आज त्या स्वतः तर लाखांत कमावतातच पण ३० लोकांना रोजगार ही देतात…. जेवणाच्या ‘साइडला’ असणारी आणि कच्च्या पदार्थांची ही डिश स्थिर उत्पन्न … Read more

चलनातील खोट्या नोटा कशा ओळखायच्या?

चलनातील खोट्या नोटा कशा ओळखायच्या?

आज आपण चलनात असणाऱ्या नोटा खऱ्या आहेत हे कसे ओळखायचे याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मालतीसारखा अनुभव आपल्याला येऊ नये म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

नारळाच्या दुधाचे आश्चर्यकारक फायदे आणि पाचक, रुचकर सोलकढीची रेसिपी

coconut milk recipe

कोकणातल्या आजीं ज्या शाकाहारी दुधाचा वापर करतात, विज्ञान ही त्याची शिफारस करतं. या शाकाहारी दुधाची रेसिपी आणि त्याच्या पासून मिळणारे आरोग्य फायदे वाचलेत तर तुमच्या लक्षात येईल की घरातल्या प्रेमळ आणि अन्नपुर्णा आजीचं आणि पोषणतज्ञांचं ही हे का आवडतं आहे? ‘बर्मीज खो सूय’ या पदार्थापासून ते केरळच्या मटण स्टूपर्यंत, विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांमध्ये एक घटक … Read more

मुंबईच्या प्रसिद्ध वडा पावचा चटकदार इतिहास

वडापाव कसे बनवायचे

वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, प्रत्येक गावात प्रत्येक शहरात एखादा फेमस वडापाव चा स्टोल असतोच.

जाणून घ्या झोपण्याचे मेंदूला होणारे फायदे याविषयीची शास्त्रीय माहिती. 

zop-yenyasathi-upay-in-marathi

झोप येण्यासाठी घरगुती उपाय काय असू शकतील याचा नेहमीच तुम्ही शोध घेता. झोपेचे महत्व, झोपेचे मेंदूच्या आरोग्याशी असणारे निकटचे नाते सांगणारा हा लेख  वाचा.  म्हणजे रोज सकाळी उत्साहाने दिवस कसा सुरु करावा याची ‘आयडिया’ तुम्हाला मिळेल. 

अप्रसिद्ध अशी पुण्याची हॅण्डमेड पेपर फ़ॅक्ट्री ज्यावर लिहिली गेली भारताची राज्यघटना, राजीव गांधींची लग्न पत्रिका

के. बी. जोशी हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट

अप्रसिद्ध अशी पुण्याची हॅण्डमेड पेपर फ़ॅक्ट्री ज्यावर लिहिली गेली भारताची राज्यघटना, राजीव गांधींची लग्न पत्रिका

केसांच्या विक्रीचा व्यवसाय करा आणि दर महिन्याला मोठी रक्कम मिळवा

hair-selling-business-marathi

लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? एकतर केसांच्या विक्रीचा व्यवसाय ही नवीनच गोष्ट आणि त्यातून भरपूर कमाई? हे नक्की आहे तरी काय? ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

मुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम

parenting tips marathi

२४  मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर स्कूल शूटिंग बघायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या टेक्सास मधल्या गोळीबारातल्या साल्वाडोर रामोसने नेमकं का हे पाऊल … Read more

RO विसरा, मातीच्या भांड्यात पाण्याचा फिल्टर तयार करा आणि थंड पाणीही मिळवा!!

RO विसरा, मातीच्या भांड्यात पाण्याचा फिल्टर तयार करा. आणि नैसर्गिक थंड पाणीही मिळवा!! हैद्राबादचा माणसानं तयार केला घरगुती पद्धतीने पाणी फिल्टर. थ्री-पॉट वॉटर फिल्टरेशन यासाठी काही सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक घटक लागतात. खडबडीत वाळू, रेती आणि कोळसा यापासून तुम्ही तुमचं स्वतःचं वॉटर फिल्टर तयार करू शकता. रिव्हर्स ऑस्मोसिस ज्याला आपण RO म्हणतो, ती सिस्टीम पाणी … Read more

पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली दरवर्षी २० लाख रुपयांची बचत

रोझलँड रेसिडेन्सी

पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली २० लाख रुपयांची बचत. पुण्यातील रोजलँड रेसिडेन्सीनं पावसाच्या पाण्याची साठवण, कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण या गोष्टींचा वापर करत नैसर्गिक जीवनशैली स्वीकारली आहे. कडक उन्हाळा आणि पाण्याची तीव्र टंचाई आता प्रत्येक शहरांत कॉमन झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येमुळे शहरवासीय टँकरवर लाखो रुपये खर्च करतात. रोझलँड सोसायटीनं मात्र … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।