गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी चार नियम!!
कोणतेही काम करताना तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो का ? असे असेल तर या चार सोप्या स्टेप्सनी तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कोणतेही काम करताना तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो का ? असे असेल तर या चार सोप्या स्टेप्सनी तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!
भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाला फार महत्व आहे. गायीच्या तूपा सारखे म्हशीचे तूप सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रमाणापेक्षा जास्त बारीक असलेल्या व्यक्तींना नेहमी तुपाचे गोळे खाण्यास सांगीतले जाते.
शाळेत असताना बाई शिकवत असताना, इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या स्त्रीच्या चित्राला मिश्या काढल्याचे किंवा एखाद्या पुरुषाच्या चित्रावर पेनाने केस काढल्याचे आठवत असेल!! पण एका महागड्या पेंटिंगच्या गॅलरीमध्ये बोअर होतंय म्हणून, चक्क तिथल्या सिक्युरिटी गार्डनेच असं काही केलं तर काय होईल??
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला होणे ही सध्याची अगदी कॉमन समस्या आहे. खोकला काही वेळेला कफ झाल्यामुळे झालेला असू शकतो तर काही वेळा नुसताच कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला होण्याचे प्रमुख कारण घशात किंवा फुफ्फुसांमध्ये होणारे इन्फेक्शन हे असते. फुफ्फुसांमधून हवा जोराने बाहेर ढकलली जात असताना होणारा आवाज म्हणजे खोकला. घशातून तोंडाद्वारे ही हवा जोराने बाहेर … Read more
जर तुम्ही लघवीला येणाऱ्या दुर्गंधीने त्रासले असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. लघवीला वास येण्याची निरनिराळी कारणे जाणून घेण्यासाठी तसेच त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. लघवी किंवा युरीन हा शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे. शरीरातील अशुद्धी, टॉक्सीन्स युरीनवाटे बाहेर टाकले जातात. त्यामुळे युरीनला हलका दुर्गंध येणे ही … Read more
आपल्या घराच्या भिंतींचे वॉटरप्रूफिंग करून घेण्याआधी आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे. घर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा भाग असतो. कुटुंब जरी प्रेमाने जोडलेले असले तरी कुटुंबातील सदस्यांना एकत्र राहण्यासाठी, जीवन व्यतीत करण्यासाठी एका छोटाश्या का असेना पण हक्काच्या घरकुलाची गरज असते. त्यासाठी आपण मेहनत करून, काटकसर करून पै पै जोडतो आणि घरासाठी एक … Read more
उचकी येणे ही एक नैसर्गिक आणि सर्वसामान्य प्रक्रिया आहे. कोणालाही अचानक केव्हाही उचकी लागू शकते. पण ही उचकी नेमकी कशामुळे लागते? जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसांच्या खाली डायफ्रॅम हा श्वसनाचा प्रमुख स्नायू असतो. जेव्हा डायफ्रॅमचे स्नायू कॉम्प्रेस होतात म्हणजेच आकुंचन पावतात तेव्हा घशाच्या भागात असलेल्या व्होकल कॉर्ड्सचा एक चतुर्थांश भाग काही काळ … Read more
एखादे चांगले काम केल्यानंतर मिळणारी मनःशांती तुम्ही अनुभवली आहे का? एखाद्याला मदत केल्यानंतर होणारा आनंद, वाटणारे समाधान अनुभवले आहे का? तुम्ही आधी केलेल्या चांगल्या कामांची आठवण येऊन तुम्हाला उत्साही वाटते ना, अधिक चांगले काम करण्याची उर्मी मनात दाटून येते ना, आम्हाला खात्री आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असणार आहेत आणि हयामागे अर्थातच शास्त्रीय … Read more
आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का? जर असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज आम्ही तुम्हाला नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या सांगणार आहोत. त्यानंतर तुमचा नशिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आपले … Read more
आज अशाच काही घरगुती रेसिपीज आम्ही आपल्यासोबत शेअर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया काही नवीन रेसिपीस.