महिलांनी आरोग्याची काळजी का आणि कशी घ्यावी. प्रत्येकाने वाचावी अशी महत्त्वपूर्ण माहिती

health and fitness in woman

मासिक पाळी, गरोदरपणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती ह्या चार अवस्था स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळ्या बनवतात. ह्या अवस्थांमधील आजार हे फक्त स्त्रियांशी निगडीत असल्यामुळे त्यांचा अधिक विचार करणे गरजेचे आहे.

जाणून घ्या पोटाभोवतीची चरबी कमी करण्याचे ६ सोपे उपाय

पोटाची चरबी कशी कमी करायची पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहार वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय पोट कमी करण्याचे व्हिडिओ वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा कंबर कमी करण्याचे उपाय

वजन जास्त असणे ही आरोग्याच्या दृष्टीने एक मोठी समस्या आहे आणि त्यातही सर्वात जास्त त्रासदायक असते ती पोटाभोवतीची चरबी.

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

जन्मतःच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगण्याची क्षमता घेऊन येतात. जगभरातील संशोधनाचे आकडे हेच सिद्ध करतात. वेगवेगळ्या सर्व्हे मध्ये असे आढळून आले आहे की, अमेरिकेत महिला पुरुषांपेक्षा सरासरी ६.५ वर्षे, ब्रिटनमध्ये ५.३ वर्षे, रशियामध्ये १२ वर्षे तर भारतामध्ये सरासरी सहा महिने जास्त जगतात.

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

Prajasattak din batmi lekhan in marathi

आपण गणित शिकतो, भाषा शिकतो पण संविधान कधी शिकतो का? आता शाळेतील प्रत्येक पाठ्यपुस्तकात संविधानाची उद्देशिका छापलेली आहे. संविधानाची ओळख होण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे हे निश्चित. भारतीय नागरिक होण्यासाठी किमान प्रशिक्षण असा त्याचा अर्थ होतो.

घराच्या गच्चीचा वापर करून, मोठा नफा मिळवण्यासाठी करता येण्याजोगे 4 बिझनेस

How To Get Business Ideas In Marathi

तुमचे स्वतंत्र घर आहे का? घराला तुमच्या मालकीची स्वतंत्र गच्ची आहे का? असे असेल तर त्या गच्चीच्या जागेचा वापर करून तुम्ही वेगवेगळे बिझनेस करू शकता. असे बिझनेस करून तुम्ही घसघशीत कमाई करू शकता.

मास्क लावल्यावर चष्म्यावर वाफ जमा होते आणि नीट दिसत नाही! काय करता येईल?

मास्क लावल्यावर चष्म्यावर वाफ जमा होते

सध्याच्या कोविडच्या काळात मास्क ही एक महत्वाची गोष्ट बनली आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडणे धोकादायक आहे. त्यामुळे सर्वांनाच मास्क वापरण्याचा आग्रह केला जातो आणि तो योग्यच आहे. परंतु मास्कमुळे खरी पंचाईत होते ती चष्मा असणाऱ्या लोकांची.

तुमचा जोडीदारा त्याच्या कुटुंबासमोर नमतं घेतो? तुमची बाजू घेत नाही का?

navra-bayko-nate

तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला एकटं सोडून, त्याच्या कुटुंबासमोर नमतं घेतो का? तुमची बाजू घेत नाही का? असे होत असेल तर काय करावे?

लिंबाचे 7 अनोखे उपयोग जाणून आश्चर्य चकीत व्हाल.

limbache fayde

प्रत्येक घरात लिंबाचा वापर होतोच उन्हाळ्यात तहान भागवणारं लिंबू सरबत, आजारपणात जिभेची चव परत आणणारं लिंबू लोणचं, समारंभाच्या स्वयंपाकाची रुची वाढविण्यासाठी प्रत्येक ताटात असणारी लिंबाची फोड, असे कितीतरी लिंबाचे उपयोग तुम्हाला माहिती असतील. आज आम्ही तुम्हांला लिंबाचे जे 7 अनोखी उपयोग सांगणार आहोत ते वाचून मात्र तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एवढासा साधा लिंबू किती महत्त्वाचा ठरतो … Read more

स्पॉन्डिलिसिसची कारणे, लक्षणे आणि उपाय

Spondylosis in Marathi

आजच्या धावपळीच्या युगात कामाचे स्वरूप आणि अनियमित आणि बेशिस्त दैनंदिनी याचा सर्वात प्रथम परिणाम होतो तो शरीरातील हाडांवर.

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करावा आणि म्हाडाच्या घरांबद्दलची पूर्ण माहिती

MHADA Lottery information in Marathi

‘महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऍक्ट’ अंतर्गत १९७६ साली म्हाडाची स्थापना झाली. म्हाडातर्फे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून दिली जातात.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।