स्मार्ट माणसं कधीच करत नाहीत या आठ चुका

हुशार माणसं कधीच करत नाहीत या आठ गोष्टी

मित्रांनो, सध्याच्या काळात  स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय. तर त्यापलीकडे जाऊन समाजात वावरताना तुम्ही इतर माणसांशी कसं वागता, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवताना तुम्ही कशाप्रकारे विचार करता आणि … Read more

सगळ्यांसाठी सगळे करून पण लोक तुम्हालाच दोष देतात असं वाटून निराश व्हायला होतं?

निराश वाटत असेल तर काय करावे?

  “कोणतीही गोष्ट केली तरी नेहमी दोष मात्र मलाच का?” “ते आपापसात काय बोलत होते? नक्कीच माझ्याबद्दल असणार.” “काय? आज भाजीची चव बिघडली? मी केली म्हणूनच असं बोलत असतील.” हे असं तुमच्या मनात सतत येत असतं का? मग हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा. मनाचेTalks आपल्या वाचकांसाठी या लेखातून काही खास टीप्स घेऊन येत आहे. मित्रांनो, … Read more

चीनच्या बौद्ध मठातील तांदूळ कुटणाऱ्या मुलाची गोष्ट

Marathi Bodh Katha

ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची. चीन मध्ये एक बौद्ध मठ होता. तिथे अनेक भिक्षू शिक्षण घेत होते. त्या मठाचे प्रमुख गुरु खूपच ज्ञानी आणि वयोवृद्ध होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ध्यानधारणा करत असत. जीवनातील अंतिम सत्य समजून घेण्यासाठी ते साधना करत होते. एके दिवशी एक मुलगा त्या मठात आला. तो थेट गुरुंसमोर जाऊन उभा राहिला. आणि … Read more

आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का?

बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: वयानुसार उंची व वजन तक्ता । बाळाचा आहार तक्ता । बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे । बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार । आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का? जाणून घ्या ह्या ६ स्टेप्स ज्यामुळे मुले लवकर चालू लागतील. त्याचबरोबर मुले चालायला लागली की … Read more

तीन साधूंची ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची निवड करावी हे शिकवेल.

jatak katha

मित्रांनो,  भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना जीवनाचे सार सांगितले. पण त्यांची शिकवण  नेहमीच गोष्टींच्या आधारे असायची. या कथा अगदी छोट्या,  सुटसुटीत आहेत पण गूढ अर्थ यात भरलेला आहे. जर का या गोष्टींमधून दिलेला संदेश आपण समजून घेतला आणि आचरणात आणला तर जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल. शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय?  सत्याचा शोध घेणे. या कथा आपल्याला … Read more

करिअरिस्ट आईचे भावविश्व!!

mahilanche yogdan nibandh

आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. पण हीच स्त्री नोकरी, व्यवसाय याद्वारे आपल्या करिअरला प्राधान्य देणारी असेल तर आईपणाचा हा आनंद ती निखळ मनाने उपभोगू शकत नाही. कारण काही दिवसांतच तान्ह्या बाळाला मागे ठेवून तिला ऑफिस गाठायचं असतं. अशावेळी या बाळाच्या गरजा एक आई म्हणून आपण व्यवस्थित पुऱ्या करतोय का? करिअर की … Read more

स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका

the secret book in marathi

  आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक दिवस तुम्हाला जगायचाय ना? मग अशा दहा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे आयुष्य अगदी बदलून जाईल. या जगात इतरांचा विचार करता तेवढाच स्वतःचा पण विचार तुम्ही करता का? नसेल तर या दहा गोष्टी करायला अजिबात घाबरु नका. कारण यात दडलं आहे सुखी जीवनाचं रहस्य!!! कोणत्या आहेत या दहा गोष्टी? … Read more

राजगिऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का? | राजगिरा भाजी रेसिपी

राजगिरा या भाजीचे फायदे

आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहेच. चौरस आहारात हिरव्या पालेभाज्या ताटात खुलून दिसतात. मेथी, मुळा, शेपू, पालक, लाल माठ अशा पालेभाज्या थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात आढळतात. या लेखातून आपण जाणून घेऊया राजगिऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म. ही एक पालेभाजी असून हिंदीत हिचे नाव चौलई आहे. तर इंग्रजी भाषेत हिला Amaranth असे म्हणतात. … Read more

कमावती बायको हवीय? मग या गोष्टी समजून घ्या

वैवाहिक समुपदेशन

  हल्ली वधूवरसूचक मंडळ किंवा मॅट्रिमोनिअल साईट्सवर नजर टाकलीत की लक्षात येईल, नोकरी करणारी मुलगी असावी ही अपेक्षा असते. अपेक्षा म्हणण्यापेक्षा अट हा शब्द जास्त योग्य म्हणता येईल. हल्ली महागाई खूपच वाढली आहे. एका व्यक्तीने कमावणं आणि इतरांनी त्याच्यावर अवलंबून असणं हा काळ कधीच इतिहासजमा झाला आहे. आता प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छा, आकांक्षा, उद्दिष्ट यांना … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।