30 Days Challenge to Give My Best – मुलांसाठी एक प्रेरणादायी पालक-सहभागी एक्टिविटी बुक (आता Kindle वरही उपलब्ध)

30-days-challange

आजच्या वेगवान जीवनशैलीत मुलांमध्ये सकारात्मकता, भावनिक समज आणि आत्मविश्वास निर्माण करणे ही खूप गरजेची गोष्ट झाली आहे. Ira Mantra यांनी लिहिलेलं “30 Days Challenge to Give My Best” हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर मुलांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी पालकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावं अशा प्रकारचं activity-based workbook आहे.

ICICI बँक गृहकर्ज आणि ICICI प्रुडेन्शियल विमा पॉलिसी: एका सजग वाचकाचा अनुभव

ICICI Prudential and ICICI Bank Customer Complaint

हा अनुभव एका सजग वाचकाने आमच्यासोबत शेअर केला आहे, ज्यांनी कंपनीकडे पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे. २ एप्रिल २५ ला तक्रार दिल्या नंतर २२ एप्रिल पर्यंत तक्रारीवर योग्य ते उत्तर देऊ असे ICICI Prudential Life Insurance कम्पनीने ईमेल द्वारे कळवले परंतु त्यानंतर २५ एप्रिल २०२५ पर्यंत सुद्धा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सादर वाचकाने आमच्याशी संपर्क साधून हि माहिती आम्हाला दिली.

एलन मस्क आणि शिवोन जिलिस : एका ‘प्रेमाशिवाय पालकत्वा’ची वेगळी कहाणी

Elon Musk Marathi

एलन मस्क, त्यांची अनेक क्षेत्रांतील कामगिरी – SpaceX, Tesla, Neuralink, आणि आता X (पूर्वीचं Twitter) – जगभरात चर्चेत असते. मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातली एक गोष्ट सध्या खूप चर्चेत आहे – ती म्हणजे त्यांनी प्रेमसंबंधांशिवाय एका सहकाऱ्याशी पालकत्व स्वीकारल्याची!

तणावपूर्ण दिवसानंतर रिफ्रेश कसे व्हाल? १० सोपे उपाय: मानसिकदृष्ट्या फ्रेश व्हा

How-to-relax-due-to-tireness-of-workload

कामाच्या दगदगीमुळे तुमचा दिवस तणावपूर्ण होतो का? ऑफिसमधील प्रेशरमुळे संध्याकाळी घरी आल्यावरही तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असता का? जर होय, तर हा लेख तुमच्यासाठी आहे! आज आपण कामाचा ताण आणि थकवा घालवून मानसिकदृष्ट्या फ्रेश होण्याचे १० सोपे उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय तुम्हाला घरबसल्या सहज करता येतील आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील.

कलिंगड कसे निवडावे: सर्वोत्तम कलिंगड निवडण्याचे तज्ञांचे मार्गदर्शन

सर्वोत्तम कलिंगड कसे निवडावे? तज्ञांच्या टिप्स, FSSAI मार्गदर्शन आणि कलिंगडाचे फायदे जाणून घ्या!

कलिंगड हा उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि रुचकर फळांपैकी एक आहे. पण योग्य आणि पिकलेले कलिंगड निवडणे हे काहींसाठी आव्हानात्मक असते. तज्ञांच्या मते, खालील पद्धतींचा वापर करून तुम्ही सर्वोत्तम कलिंगड सहज निवडू शकता.

श्रीमंत होण्यासाठी ६ आर्थिक नियम: तुमच्या संपत्तीचा मार्ग सोपा करा!

श्रीमंत होण्यासाठी बजेटिंग नियम.

आर्थिक स्वातंत्र्य आणि श्रीमंती मिळवायची असेल, तर काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आज आपण अशा ६ आर्थिक नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याला योग्य दिशा देण्यास मदत करतील. हे नियम तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार थोडे बदलून वापरायचे आहेत, म्हणून ते काटेकोरपणे पाळण्याऐवजी मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारा. चला, एक-एक नियम समजून घेऊया!

न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरण: भारतीय न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा काळा चेहरा

जळालेल्या नोटांचे ढीग दाखवणारा फोटो, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यातील आग प्रकरण

नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागल्याची घटना घडली आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीने संपूर्ण देशाला धक्का बसला. १४ मार्च २०२५ रोजी रात्री ल्युटियन्स दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानात आग लागली आणि अग्निशमन दलाला तिथे जळालेल्या नोटांचे ढीग सापडले. या घटनेने भारतीय न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेच्या अभावावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. या लेखात आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती, त्यामागील संशय आणि न्यायव्यवस्थेतील काळ्या बाजू यावर चर्चा करणार आहोत.

मराठीत AI ची मजेदार ओळख: तुमचं आयुष्य सोपं करणारे जबरदस्त AI टूल्स! 🚀

मराठीत AI ची मजेदार ओळख: तुमचं आयुष्य सोपं करणारे जबरदस्त AI टूल्स! 🚀

तुम्ही कधी असा विचार केलाय का की, आपल्या आयुष्यातला तो कंटाळवाणा आणि किचकट कामांचा डोंगर कोणीतरी एका मिनिटात हलवू शकेल? नाही ना? मग आज मी तुम्हाला अशा एका जादुई गोष्टीची ओळख करून देणार आहे, जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल – आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)! आणि हो, हे सगळं मी मराठीत आणि थोड्या मजेशीर पद्धतीने सांगणार आहे, कारण गंभीर गोष्टी ऐकून आपण सगळे कंटाळतोच ना! 😄

ही योगासने करा आणि मानसिक ताकद वाढवा | आसने पहा व्हिडीओ सह

मानसिक आरोग्य आणि योग

  नियमित योगसाधना केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यास आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे. काही आसने तर मनाचे स्वास्थ्य जपणारी आहेत. रोजच्या साधनेत जर या योगासनांचा समावेश केला तर नेहमीच शांत आणि प्रसन्न रहाणे शक्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव यामुळे मनावर नक्कीच नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्यांशी लढताना मनाची शक्ती कमी … Read more

हे सोळा नियम तुम्हाला एक कणखर, मजबूत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख देतील

How to be mentally strong Marathi Article

मित्रांनो या जगात जो स्वतःची ताकद वेळोवेळी दाखवून देतो, त्यालाच दुनिया सलाम करते. दुर्बळ व्यक्तीच्या मताला कोणीच किंमत देत नाही. इंग्रजी भाषेत एक सुंदर म्हण आहे. Survival of the fittest !!! म्हणजे सर्वात सशक्त असेल तोच जिवंत राहील. शब्दशः अर्थ न बघता याचा मतितार्थ जाणून घ्या. तुमचं व्यक्तिमत्त्व कणखर असेल तर या जगात तुम्ही टिकून … Read more