पूर्ण पोषण मिळण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेली दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ

पूर्ण पोषण मिळण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेली दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ

आयुर्वेदात ज्यांना दुधाची एलर्जि आहे असे लोक सोडून बाकी सर्व लोकांना रात्री झोपण्याआधी दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु ५ वर्षांच्या आतील लहान मुले आणि बॉडी बिल्डिंग करणारे लोक ह्यांना मात्र सकाळी उठल्यावर देखील दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. शरीरातील मास पेशी मजबूत होण्यास मदत होते.

आम्लपित्ताचा सामना करण्यासाठी आहारात ठेवा ‘हे’ सहा घटक

आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात

पचनाच्या विकारामुळे तात्पुरती अस्वस्थता येते आणि फार वेदनादायी विकार नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. वास्तविक पचनशक्ती सक्षम असणे हे उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पचनक्रिया बिघडल्यामुळे होणाऱ्या विकारांपैकी एक महत्वाचा विकार म्हणजे आम्लपित्त. आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात

दूध आवडत नाही! ही समस्या असल्यास अशा प्रकारे दूध प्या

दुधाचे पेय कसे बनवावे

‘दूध-दूध-दूध पियो ग्लासफुल दूध’ ही 90 च्या दशकातली जहिरात जवळ जवळ सर्वांच्याच खूप आवडीची, पण दूध मात्र सर्वांनाच तितके आवडते असे नाही. दूध चविष्ट बनवण्यासाठी कशाचा वापर करावा ते वाचा या लेखात.

"रहस्य जगण्याचे!" मालिकेतील पुस्तके खरेदी करण्यासाठी आणि मनाचेTalks चे अपडेट्स विनामूल्य मिळविण्यासाठी अधिक माहिती मागवा.
मित्र-मैत्रिणींना पाठवा!!
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।