जिंदगी ‘लॉकडाऊन’

freefincal

जिंदगी ‘लॉकडाऊन’…. काय? कसं काय? मजेत चाललय ना?….. एव्हाना लॉकडाऊन ची सवय झाली असेल… आपण एक प्रकारे घरामध्येच लॉकच आहोत… पण ‘हम-तुम आपण एक कमरेमे बंद’ असलो तरी आपल्या जिंदगी की चाबी आपल्याच हातात आहे बरं का… कशी? मग वाचा पुढे…

कोरोनाचे मनावर होणारे आघात कसे टाळायचे.. पाहुया या लेखातून..

कोरोनाचे मनावर होणारे आघात कसे टाळायचे

एक गम्मत माहितीये? २००३ साली सुद्धा अशीच सार्स व्हायरस मुळे महामारी आली होती. पण तेव्हा सोशल मीडिया आणि इतर मीडियाचा इतका प्रभाव नव्हता. त्यामुळे ती येऊन गेली तरी तुम्हा आम्हाला त्याचा इतका फरक पडलाच. आणि तसेच हेही दिवस जातील….

ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..??

मनाला शांत कसे ठेवाल

ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..?? पॉझिटिव्ह असणं आणि निगेटिव्ह असणं हे आपल्याला माहित आहेच. आता या लेखात जाणून घेऊ, कोरोना अपत्तिकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन आपल्याला तारेल..

संक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार

संक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार

टीप :- हा लेख कोरोना विषाणूच्या साक्षात उपचाराचे मार्गदर्शन करणारा नसून स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व स्वस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन पर आहे. आयुर्वेदात व्हायरल आजारांसाठी केली गेलेली उपाययोजना यात सांगितलेली आहे. येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून नाही, कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.

लॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..?? वाचा या लेखात..

लॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल

कोरोना व्हॅकेशनची ऍक्टिव्हिटी 😍- मुलांचे कुठलेही कलागुण दाखवणारे व्हिडीओ करून आम्हाला पाठवा निवडक व्हिडीओ पेजवर पोस्ट करू… यात एखादं भाषण करतानाचा व्हिडीओ असू शकतो, गोष्ट सांगतानाचा किंवा गाणं गातानाचा, डान्स करतानाचा… वगैरे वगैरे

COVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे

लॉकडाऊन COVID -19

COVID- 19 या कॉरोन व्हायरसमुळे होणाऱ्या आजारात शेवटच्या स्टेजला व्हेंटीलेटरची गरज पडते आणि सध्या सगळे जग व्हेन्टिलेरच्या तुटवड्या मुळे हैराण झालेले आहे या एका बातमीने सर्वांची झोप उडवून दिलेली आहे. पण व्हेन्टिलेटरची गरज का आणि केव्हा पडते? याशिवाय या  लॉकडाऊन मध्ये घरात बसून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे ते वाचा या लेखात.

घ्या जाणून सेल्फ क्वारंटाईन मध्ये काय काय करता येईल?

जनता कर्फ्यु आणि सेल्फ क्वारनटाईन

कोरोनाला घाबरू नका!! घरात बसा. विषाणूचा फैलाव थांबला तर परिस्थिती आपोआपच आटोक्यात येईल. आणि म्हणून हे सगळं छान छान कसं आहे आणि हा वेळ एन्जॉय करत कसा घालवायचा ते वाचा या लेखात.

कोरोना आणि डोळ्यांचे आरोग्य

कोरोना आणि डोळ्यांचे आरोग्य

कोरोना कितपत डोळ्यांवाटे प्रवेश करू शकेल – याबाबत डोक्टर्स देखील साशंक आहेत, कारण या virus च्या जनुकीय माहितीच्या प्राथमिक अवस्थेत आपण आहोत, अधिक अभ्यास यावर झाल्यानंतर ठोसपणे व्यक्त व्हायला वाव आहे..

कोरोनाच काय कुठल्याही विषाणूपासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा

कोरोनाच काय कुठल्याही विषाणूपासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी

‘कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे.. कोरोनाच काय भविष्यात अशा कुठल्याही विषाणूचा हल्ला झाला तर त्यापासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।