त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य वाढवणारे १५ पदार्थ

ब्युटी टिप्स नितळ त्वचेसाठी खास टिप्स चेहरा गोरा होण्यासाठी घरगुती उपाय Tips for glowing skin in Marathi

आपल्या त्वचेचे आरोग्य आपण काय खातो ह्यावर अवलंबून असते. भरपूर अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ, पौष्टिक आणि भरपूर प्रमाणात पाणी असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली त्वचा नितळ आणि तेजस्वी बनते. त्वचेचा रंग कोणताही असला तरी स्वच्छ, नितळ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा असणे जास्त महत्वाचे आहे.

श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे वाचा या लेखात

श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी

आपले संपूर्ण शरीर आपल्या श्वासोछ्वासावर चालते. जितकी श्वास घेण्याची प्रक्रिया चांगली तितके शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण चांगले. आपली श्वसनक्रिया सुधारणारे, भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ कोणते ते आपण आज पाहूया.

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती

आपल्या मुलांची ऊंची हा पालकांच्या दृष्टीने अगदी संवेदनशील विषय असतो. मूल जन्माला आल्यापासून ते मोठे होईपर्यंत मुलाची ऊंची, वजन योग्य पद्धतीने वाढत आहे ना हा पालकांचा अगदी काळजीचा विषय असतो. सहसा सरासरी ऊंची आणि वजन वाढीचे तक्ते दिलेले असतात त्यावरून पालक मुलांची वाढ योग्य रीतीने होत आहे ना हे पाहू शकतात.

सोरायसिसची समस्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय आणि जेवणातील पथ्ये

सोरायसिस झाल्यास आहार कसा असावा सोरायसिस मध्ये काय खावे

आपली त्वचा नितळ, स्वच्छ असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. शरीराच्या इतर व्याधींप्रमाणेच त्वचेच्याही व्याधी असतात. त्या होऊच नयेत यासाठी किंवा झाल्या असतील तर त्या लवकर कमी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

ताप आला असताना काय काळजी घ्यावी, आहार कसा असावा? पूर्ण माहिती

ताप येण्याची कारणं ताप आला तर काय करावे ताप आला असताना काय काळजी घ्यावी आहार कसा असावा?

ऋतु बदलला की आपल्या शरीराला हवेशी जुळवून घ्यायला वेळ लागतोच. ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. तेवढा वेळ आपल्या शरीराला द्यावाच लागतो. अशा वेळी ताप येणं, सर्दी होणं, थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं या गोष्टी होतच असतात. अशा वेळी घाबरून न जाता केवळ डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर अवलंबून न राहता आपण काही घरगुती उपाय करून हे आजार पळवून लावू शकतो. त्यासाठी खात्रीचा इलाज म्हणजे योग्य आहार पद्धती.

सतत जांभया येतात का? वाचा कारणे आणि खूप जांभया न येण्यासाठी काय करावे

जांभया का येतात जांभया येण्याची कारणे

तुम्हाला सतत जांभया येतात का? कोणालाही वारंवार जांभया येत असतील तर त्याचा संबंध सहजपणे झोप न होण्याशी आणि कंटाळा येण्याशी जोडला जातो. परंतु सतत जांभया येणे हे खरंतर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षण आहे.

झटपट कानदुखी दूर करणारे घरगुती उपाय

कानदुखी दूर करणारे घरगुती उपाय कानदुखी घरगुती उपाय Kandukhi gharguti upay

कान दुखणे हे असे दुखणे आहे की त्याची तीव्रता बघणाऱ्याला कळत नाही आणि ज्याला त्रास होत असतो त्याला ते दुखणे सहन होत नाही. एकदा कान दुखायला लागला की अशा वेदना होतात की खाणे, पिणे, झोपणे अशक्य होऊन बसते. कानदुखी अगदी तीव्र आणि टोचल्यासारख्या वेदना देणारी असते. कानदुखी होण्याची कारणे अनेक असू शकतात.

स्थूलतेमुळे कामजीवनावर होणारे विपरीत परिणाम वाचा या लेखात

स्थूलतेमुळे कामजीवनावर होणारे परिणाम

तुम्ही तुमच्या का_मजीवनात आनंदी, समाधानी आहात का? तुमची का_मे_च्छा कमी झाली आहे का? असे असेल तर हा स्थूलतेचासुद्धा परिणाम असू शकतो. जर तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असेल तर तुम्ही स्थूल आहात. आज आपण स्थूलतेचा टेस्टेस्टेरोन हॉर्मोन्स वर होणारा परिणाम आणि त्याचा पर्यायाने का_मजीवनावर होणारा परिणाम जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या पुरुषांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय

पुरुषांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात, कामाच्या व्यस्त रुटीन मध्ये स्त्रियांचेच नव्हे तर पुरूषांचे देखील आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि मग आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. अनेकदा कामाच्या गडबडीत पुरूषांचे आहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष होते आणि मग काही ना काही त्रास सुरू होतो. आज आपण पुरुषांच्या आरोग्याशी निगडीत विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

सि_गरेट आणि तोंडाचे आरोग्य! सि_गरेटचे व्यसन कसे सोडवावे?

सि_गरेट आणि तोंडाचे आरोग्य सि_गरेटचे व्यसन कसे सोडवावे सि_गरेटमुळे दातांवर पडलेले तंबाखूचे डाग कसे घालवावे

सि_गरेट ओढणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. सिगरेटमुळे शरीराची, त्यातूनही मुख्यत्वे तोंडाच्या आरोग्याची खूप हानी होते. सि_गरेट ओढण्यामुळे हिरड्या आणि दात कायमस्वरूपी खराब होतात, तोंडाला दुर्गंध येतो आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचा देखील धोका असतो. आज आपण सि_गरेट ओढण्याचा तोंडाच्या आरोग्यावर नक्की काय काय परिणाम होतो हे विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।