कॅन्सर पेशन्ट्स साठी आहार आणि दिनचर्या कशी असावी
कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. परंतु योग्य औषधांबरोबर योग्य ती दिनचर्या आणि सुयोग्य आहार घेतला तर कॅन्सर वर मात करता येऊ शकते. कसे ते आपण आज पाहूया.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. परंतु योग्य औषधांबरोबर योग्य ती दिनचर्या आणि सुयोग्य आहार घेतला तर कॅन्सर वर मात करता येऊ शकते. कसे ते आपण आज पाहूया.
डोळे हा आपल्या शरीराचा महत्वाचा आणि अत्यंत नाजुक अवयव आहे. डोळ्यांमुळेच हे सुंदर जग आपण पाहू शकतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे, त्यांना कोणताही संसर्ग होऊ न देणे हे आपले परम कर्तव्य आहे. डोळ्यांना होणाऱ्या आजारांपैकी डोळ्यांना संसर्ग होणे ही सर्वात कॉमन गोष्ट आहे. डोळ्यांना होणाऱ्या संसर्गाची (इन्फेक्शन) लक्षणे, कारणे व त्यावरचे घरगुती उपाय
अनेक वेगवेगळ्या आजरांबरोबरच हल्ली अगदी बऱ्याच लोकांमध्ये जाणवणारा आजार म्हणजे कंबरदुखी (lower back pain). पाठीच्या खालच्या भागात, कमरेत होणाऱ्या वेदानांमुळे लोक अगदी त्रस्त झालेले दिसतात. पूर्वी असा समज होता की कंबरदुखी ही फक्त म्हातारपणी उद्भवणारी गोष्ट आहे. कंबरदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात
डोळे हा आपल्या शरीराचा नाजुक अवयव आहे. आणि डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या पापण्या देखील महत्वाच्या आहेत. सहजपणे केव्हातरी आपण गंमतीने डोळे मिचकावतो. आणि एखादे वेळी आपोआप देखील डोळे मिचकावले जातात.
हल्ली च्या काळात काही दुखणी अगदी सर्रास आढळून येतात, टाचदुखी हे त्यातीलच एक दुखणे. टाचा दुखणे आजकाल अगदी कॉमन झाले आहे. आपल्या आसपास कोणी ना कोणी ह्या समस्येने ग्रासलेले असतेच. टाचा दुखतात म्हणजे टाचेचा खालचा भाग, कडा किंवा पाठीमागचा घोट्याजवळचा भाग दुखतो, तिथे वेदना होतात. टाचा दुखण्याची अनेक कारणे आहेत, पण अगदी कॉमन कारण आहे ते म्हणजे आरामदायक चप्पल किंवा बूट न वापरणे.
मस्त रसरशीत केशरी रंगाचे संत्र पाहिले की ते खावेसे न वाटणारी व्यक्ति विरळाच. आपण सगळेच संत्री अगदी आवडीने खातो. आणि संत्रे हे अतिशय गुणकारी आणि आरोग्यवर्धक फळ आहे हे आपल्याला माहीत असते, परंतु संत्र्यामध्ये असे ही गुण असतात की ते औषधाच्या स्वरूपात देखील वापरले जाते.
अधूनमधून कधीतरी शिंका सर्वांनाच येतात. एखाद दुसरी शिंक आली तर त्यात काही वावगं नाही, परंतु जर वारंवार शिंका येऊ लागल्या, किंवा न थांबता सलग शिंका येऊ लागल्या तर मात्र आपण अगदी हैराण होऊन जातो. अशा शिंकांमुळे चिडचिड होऊ लागते. शिवाय सतत शिंका आल्या तर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.
नारळाचे पाणी पिणे आपल्याला सर्वांनाच आवडते. नारळाच्या पाण्यामुळे ताजेतवाने वाटते, थकवा दूर होतो. उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याची मजा काही औरच. मुख्य म्हणजे अश्या ह्या मधुर नारळपाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. कोणते ते आपण जाणून घेऊया.
दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे. ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो. दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो. ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.
स्त्रियांना आपल्या शरीराचा बेढब झालेला आकार आणि पोट, कंबर, दंड इत्यादी ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स आवडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय, ते कशामुळे येतात, ते कमी कसे करायचे आणि घालवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.