कोरड्या, रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेस पॅक करून बघाच! 

कोरड्या रुक्ष त्वचेसाठी घरगुती फेस पॅक

प्रत्येकाला त्वचेचे वेगवेगळे त्रास असतात. काहींची त्वचा फारच तेलकट असते तर काहींची एकदम कोरडी, रुक्ष त्वचा. कोरड्या रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेसपॅक करून बघा

तळहाताला आणि तळपायाला घाम येण्याची कारणे आणि उपाय 

तळहाताला आणि तळपायाला घाम येण्याची कारणे आणि उपाय

उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला सुद्धा होत असेल तर हा लेख जरूर वाचा. यामध्ये तळहाताला, तळपायाला घाम का येतो, त्यामागे काय कारणे असू शकतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात.

तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का?? करा हे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

तोंड आल्यास करण्याचे उपाय

आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं. पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं. पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो. असं बहुतेकांना होतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो. या लेखात आपण जाणून घेऊ की, असं होण्याची कारणं काय आणि त्यावर घरगुती उपाय काय

ओव्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ओव्याचे आरोग्यासाठी हे फायदे तुम्हाला माहित आहेत का

तब्येतीच्या अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवर उपाय हे आपल्या घरातच दडलेले असतात. आपल्या रोजच्या वापरात असे अनेक घटक असतात जे तब्येतीसाठी केवळ फायदेशीरच नसतात, तर अनेक समस्यांवर उपाय सुद्धा असतात. पोटदुखी, घसादुखी, खोकला, मळमळ अशा त्रासांवर तर हे उपाय हमखास यशस्वी ठरतात. अशाच आपल्या नेहमीच्या वापरातला, काही पदार्थात आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे ओवा.

तिळाचे आहार आणि तब्येतीच्या दृष्टीने होतात हे १५ फायदे

तिळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या औषधांमधे तिळाच्या अंशाचा वापर होतोच. विशेषतः संधिवात, मधुमेह, ह्रदयरोग यासाठी तिळाचं महत्त्व खूप आहे. अशा दुर्धर आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी दररोज ठराविक प्रमाणात तिळाचे सेवन उपयुक्त आहे. म्हणूनच या लेखात आपण तिळाचे १५ उपयोग काय आहेत ते पाहुया.

लहान मुलांच्या आरोग्यासाठी आले कसे फायदेशीर आहे ते वाचा या लेखात 

लहान मुलांच्या आरोग्यासाठी आल्याचे फायदे

मुलांच्या किरकोळ आजारांवर आपल्या स्वयंपाकघरातच सापडतील असे अनेक, रामबाण घरगुती उपाय आहेत. आल्याचे फायदे वाचा या लेखात

‘हे २० घरगुती उपाय करा’ आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

२० घरगुती उपाय करा

केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात

चाळिशीनंतर शरीरात होणारे बदल थांबवण्यासाठी सहा उपाय

चाळीशीनंतर वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्याचे ६ प्रभावी मार्ग चाळिशीनंतर शरीरात होणारे बदल थांबवण्यासाठी सहा उपाय

वजन जास्त प्रमाणात वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, पर्यायाने हृदयविकार या विकारांची भीती अधिक प्रमाणात वाढते. याशिवाय कर्करोग आणि अतिरिक्त वजन याचा नजीकचा संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. कर्करोगामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी १४ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक वजन असलेल्या होत्या असे एका पाहणीत आढळून आले आहे.

महाभृंगराज तेलाचे फायदे आणि सोप्या पद्धतीने वापर

महाभृंगराज तेलाचे फायदे आणि सोप्या पद्धतीने वापर

केसांच्या समस्या जसे की केस गळती, केस लवकर पांढरे होणे यावर घरोघरी माहीत असलेला हमखास उपाय म्हणजे महाभृंगराज किंवा भृंगराज तेल. आयुर्वेदात सुद्धा केसांच्या अनेक समस्यांवर महाभृंगराज तेल सुचवले जाते. 

मुलांच्या मानसिक विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व

मुलांच्या मानसिक विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व

आजकाल मुलांवर ना-ना तर्हेची टेन्शन्स असतात. शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच अभ्यासाची जोरात सुरुवात होते. मग शाळा, क्लास, घरचा अभ्यास, गृहपाठ, एखाद्या भाषेचा किंवा वेदिक गणिताचा क्लास, शिष्यवृत्तीचा क्लास, ऑलिमपियाडचा क्लास…

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।