आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचाच..

मराठी प्रेरणादायी विचार

आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचा.. आणि यात गुंफलेल्या अन्ताक्षरीत भाग घ्या. जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता घरात बसून चांगल्या गोष्टी व्हायरल करणं हे आपलं कर्तव्य… म्हणजे पोलीस आणि डॉक्टरांचं कर्तव्य त्यांना नीट पार पाडता येईल.

जगण्याच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून देणारे हे दहा धडे!!

मराठी प्रेरणादायी विचार

घरात सोफासेट असो, डिनरसेट असो किंवा मेकअप सेट असो पण तुम्हाला नीट ‘सेट’ व्हायचे असेल तर ‘माइण्ड सेट’ असल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे ‘माईंड’ सेट कसे ठेवायचे म्हणजे चित्तवृत्ती उत्तम कशा ठेवायच्या ते वाचा या लेखात.

जर-तर च्या संभ्रमात पडून तुमचे आयुष्य नुसते पुढे चालले आहे का..??

मराठी प्रेरणादायी लेख

जर-तर चा सहारा घेऊन अपयशावर पांघरुण घालण्याची आपल्याला सवय लागून गेली आहे का? जर-तर करणाऱ्यांची स्वप्नं हवेतच विरून जातात. या जर-तर चा उपयोग कसा करायचा, त्याला एक्सक्युज कसे होऊ द्यायचे नाही ते वाचा या लेखात.

मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का?

मनाला कंट्रोल कसे करावे

मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का? सवयीने ते जमू शकेल का? वाचा या लेखात..

आपल्या विचारांना योग्य दिशा देऊन ऍक्सीडेंटल जिनियस होण्यासाठी हे करा

ऍक्सीडेंटल जिनियस

‘ऍक्सीडेंटल जिनियस’ या पुस्तकात लेखक बनण्याच्या मार्गाची सुरुवात कशी करायची ते सांगितले आहे. चांगले लेखन करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता!! म्हणूनच या क्वारंटाईन च्या काळात वेळेचा सदुपयोग करून शिकून घ्या लेखनाची सुरुवात कशी करता येईल.

होम क्वारंटाईनच्या काळात सुरु करा तुमचा “लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम”

लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम

आपल्याला खूप काही व्हावं, करावं असं वाटत असतं. पण त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. आणि किती विचार तशेच ‘आपल्यचाने होणार नाही!’ म्हणून गुंडाळून तशेच माळ्यावर फेकून देत असतो? हेच असे अडगळीत पडलेले विचार, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपला ‘लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम’ कसा करायचा ते वाचा या लेखात.

‘पैसा कमावण्याची क्षमता’ वाढवण्याचा कानमंत्र वाचा या लेखात

श्रीमंत होण्यासाठी तुमची संपत्ती नाही तर 'अर्निंग ऍबिलिटी' वाढवा

तुम्ही स्वतःला स्वतःला नीट ओळखलंत ना, तर पैसाच तुमच्याकडे धाव घेईल. हे स्वतःला नीट ओळखणं म्हणजे नक्की काय? तेवढं समजून घ्या ह्या लेखातून. 

‘व्यक्तिमत्त्व विकास’ करायचा म्हणजे नक्की करायचं तरी काय?

व्यक्तिमत्त्व विकास

आपले व्यक्तिमत्त्व हे आपलं वागणं, बोलणं असतं हे जरी खरं आहे तरी त्याचं मूळ हे आपल्या सवयी आपल्या विचारांचं पॅटर्न यात आहे, याचा आपण कधी विचार करतो का? याचबद्दल बोलू आजच्या या लेखात. मार्च, एप्रिल महिन्यात सगळ्या परीक्षांचं, टेन्शनचं वातावरण संपलं की बऱ्याच ठिकाणी जाहिराती झळकतात. “व्यक्तिमत्त्व विकास शिबिर”. काही ठराविक दिवसाचं हे ट्रेनिंग बऱ्याच … Read more

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे

रहस्य जगण्याचे

आपले व्यक्तिमत्व म्हणजे काय याचा आपण कधी विचार केला आहे का? सवयी आपल्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात हे आधी लक्षात घेतले पाहिजे. माणसाचे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये सवयींचा फार महत्वाचा वाटा असतो.

खरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का?

पैशाने आनंद खरेदी करता येतो का

एकीकडे पैसा, श्रीमंती, समृद्धी आणि दुसरीकडे आनंद याचा काही संबंध आहे का? आणि तो आहे असे जर, हा लेख वाचून तुम्हाला पटले तर पैसा कमावण्याचे आजच्या टेक्नॉलॉजी च्या युगात कोणकोणते मार्ग तुमची वाट पाहत उभे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू..