मुलं आईला गृहीत का धरतात? जाणून घ्या ही कारणं

parenting-tips

आई आणि मुलाचं नातं अगदी स्पेशल असतं. बाळ या जगात येण्याआधीच आईचं जग त्याच्याभोवती फिरत असतं. एकदा का मूल जन्माला आलं की चोवीस तास आई त्याच्या सेवेत गुंतलेली असते. हळूहळू हे मूल मोठं होतं. एरवी लहानसहान गोष्टींसाठी आईवर अवलंबून असलेलं मूल काहीवेळा मात्र तिला अगदी जुमानत नाही. वरवर साधे दिसणारे प्रसंग कधीकधी आईसाठी खूप दु:ख … Read more

पहा, हे पाच अरबपती आपल्या मुलांचे संगोपन कसे करतात

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात

अरबपती असणारे पालक आपल्या मुलांचं संगोपन कशा पद्धतीने करतात? या ५ लोकप्रिय पालकांची पद्धत समजून घेऊया. बऱ्याच जणांना असं वाटतं, की श्रीमंत लोक पैसे कमावण्यात इतकी बिझी असतील की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नसेल. पण जरा नीट लक्ष दिलंत, तर तुमच्या असं लक्षात येईल की श्रीमंत लोकांची मूलं जास्त यशस्वी, जास्त हुशार असतात, … Read more

मुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम

parenting tips marathi

२४  मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर स्कूल शूटिंग बघायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या टेक्सास मधल्या गोळीबारातल्या साल्वाडोर रामोसने नेमकं का हे पाऊल … Read more

लहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.

ग्लासच्या नाजुक किणकिणीमागचा सशक्त मराठी स्त्रीहात

बारटेंडर म्हणून काम सुरू करून, स्वाभिमानाने आणि अभ्यासपूर्ण काम करून आपल्या कामाची किंमत जपणारी ही एक मराठी मुलगी!!

मुलांचा कल ओळखून त्यांच्या आवडी-निवडी विकसित करण्यासाठी ५ टिप्स

Palakatva Parenting tips marathi

एवढ्यातच आमच्याकडे एक प्रश्न आला कि, मुलांचे करियर कसे निवडावे… खरंतर मुलांचे करियर पालकांनी निवडण्याची किंवा काही टेस्ट देऊन त्यावरून निर्णय घेण्याची काहीही गरज नाही.

मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय

एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो. त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो. मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.

तुमच्या नकळत तुम्ही मुलांना या वाईट सवयी लावत आहात का? 

parenting tips पॅरेंटिंग टिप्स

मुलांना शिस्त लावताना एक गोष्ट फार महत्वाची असते. मुले अनुकरण करत शिकतात. मुलांना त्यांच्या आजूबाजूला जी माणसे दिसतात त्यांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे आई-वडिलांचा.

मुलांच्या मानसिक विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व

मुलांच्या मानसिक विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व

आजकाल मुलांवर ना-ना तर्हेची टेन्शन्स असतात. शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच अभ्यासाची जोरात सुरुवात होते. मग शाळा, क्लास, घरचा अभ्यास, गृहपाठ, एखाद्या भाषेचा किंवा वेदिक गणिताचा क्लास, शिष्यवृत्तीचा क्लास, ऑलिमपियाडचा क्लास…

उंची वाढण्यासाठी प्रयत्न करताय? वाचा उंची वाढवण्यासाठी काही स्पेशल टिप्स 

बऱ्याच जणांना त्यांच्या उंचीबद्दल न्यूनगंड असतो. उंची जास्त असेल तर व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव पडतो असे वाटते. आपल्या दिसण्याबद्दल जागरूक असणे ही चांगली गोष्ट आहे. काही पालक आपल्या मुलांच्या उंचीबद्दल चिंतेत असतात. उंची वाढण्यासाठी प्रयत्न करताय? वाचा उंची वाढवण्यासाठी काही स्पेशल टिप्स 

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।