Thalidomide disaster- सर्वांना माहित असावी अशी एक महाभयंकर कहाणी
1957 साली जर्मनीत मध्ये Grunenthal या कंपनीने ‘Thalidomide’ नावाचं एक औषध बाजारात आणलं होतं. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी, झोप येण्यास मदत होण्यासाठी हे औषध वापरलं जात होतं. त्यावेळी काही कालावधी नंतर हे औषध गर्भारपणात सुरवातीच्या काळात होणाऱ्या मळमळ, उलट्या साठी देखील वापरलं जाऊ लागलं. Thalidomide disaster- सर्वांना माहित असावी अशी एक महाभयंकर कहाणी