स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय?
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
सहसा विषय चर्चेला घेतला जातो तो वजन कमी करण्याचा!! पण आपल्या भारतात अन्डर वेट असलेल्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रमाणापेक्षा खूप कमी वजन असणे, ऍनिमिया असणे, कुपोषण ही फक्त गरीब समजल्या जाणाऱ्या भागातच नाही, तर शहरी भागात सुद्धा मोठी समस्या आहे. पण वजन वाढवण्यासाठी रासायनिक खाद्य पदार्थांचे सेवन करणे हे, त्यात असलेल्या स्टिरॉइड्स मुळे घातक ठरते.