स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय?
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
मेनोपॉझ नंतर शरीराच्या अनेक तक्रारी वाढू द्यायच्या नसतील तर मेनोपॉझच्या आधीपासूनच योग्य ती काळजी घ्या.. आपला शारीरिक त्रास कोणी वाटून घेऊ शकत नाही.. तो आपल्यालाच सहन करावा लागतो.. त्यामुळे एक हेल्दी आणि फिट लाईफ स्टाईल आचरणात आणणे गरजेचे आहे.. शेवटी आपण आनंदी राहिलो तरच आपल्या कुटुंबाला आपण आनंदी ठेऊ शकू..!!
जाड असणे बारीक असणे ह्यापेक्षा आपण फिट असणे खूप महत्वाचे आहे.. ‘सुदृढ राहणे’ पुढे येणाऱ्या काळाचे ब्रीदवाक्य होणार आहे.. सुदृढ राहण्याच्या मोटिवेशनल टिप्स खास तुमच्या साठी.. वाचा ह्या लेखात..
‘ऊह आह आऊच’ हे सांधेदुखीचे वैश्विक सिम्बॉल म्हणता येतील.. ह्या त्रासावर असणाऱ्या औषधांच्या टीव्ही वरच्या जाहिराती, हेच तीन त्रासदायक शब्द वापरून आपले औषध सांधेदुखी असलेल्यांपर्यंत चपखलपणे पोहचवतात.. सांधेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात का..? त्यावर अत्यंत सोपे घरगुती उपाय मिळवा या लेखातून..
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे, हे आपण जाणतोच. केवळ ‘उदरभरण’ हे अन्नाचे कर्म नसून ते एक यज्ञकर्म आहे. केवळ शरीराला नाही तर मनालाही पोषक असणार्या अन्नविषयीची ‘माइंडफुल इटिंग’ ही संकल्पना जाणून घेऊयात या आजच्या लेखात.
आपण आपल्या शरीरात जितका आहार ग्रहण करतो, त्यातुन आपल्याला दिवसभर काम करायला उर्जा मिळते. पण समजा, तुम्हाला आवश्यक असणार्या उर्जेपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्स्ट्रा कॅलरीजचं काय होईल? त्यांचं फॅट मध्ये रुपांतर होईल, त्या कॅलरीजना तुम्ही तुमच्या अंगावर वागवाल!