तोंडात आंबट, कडू चव जाणवते का? जाणून घ्या त्याची ७ कारणे, उपाय
तुमच्या तोंडात तुम्हाला आंबट चव जाणवते का? दोन्ही जेवणांच्या मधल्या काळात तोंडात सतत आंबट चव असते का? जेवताना या आंबट चवीमुळे अन्नाची मूळ चव समजत नाही असे होते का?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तुमच्या तोंडात तुम्हाला आंबट चव जाणवते का? दोन्ही जेवणांच्या मधल्या काळात तोंडात सतत आंबट चव असते का? जेवताना या आंबट चवीमुळे अन्नाची मूळ चव समजत नाही असे होते का?
आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार चमचमीत खायला आवडतं. पण कधीतरी असं होतं कि ते खात असताना तोंडात एखाद्या बाजूला खाणं अचानक झोंबायला लागतं. पुढचा घास खाऊ की नको असा प्रश्न पडतो. असं बहुतेकांना होतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण अशा परिस्थितीत आपल्या समोर एखादा आवडता पदार्थ आला, तोंडाला पाणी सुटलं तरी संयमच ठेवावा लागतो. या लेखात आपण जाणून घेऊ की, असं होण्याची कारणं काय आणि त्यावर घरगुती उपाय काय