बहुगुणी पेरूचे आरोग्यासाठी आहेत कित्येक फायदे!! वाचा या लेखात
पेरू हे आपल्या देशात, प्रांतात अगदी सहजपणे मिळणारे फळ आहे. ग्रामीण भागात किंवा शहरातही अनेक ठिकाणी पेरूची झाडे आढळतात. आणि बाजारात देखील पेरू अगदी सहजपणे उपलब्ध असतात. ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या मातीतलं फळ म्हणत येईल असं फळ म्हणजे पेरू!! काहीसा आंबट, तुरट आणि गोड लागणारा पेरू हा नुसताच चवदार नसून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. तसेच पेरू पौष्टिक देखील आहे. आज आपण पेरूचा विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून कसा उपयोग होतो ते जाणून घेऊया.