घराची साफसफाई करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा!

घराची साफसफाई करताना वापरण्यासाठी टिप्स

दसरा संपून दिवाळीची लगबग तुमच्याही घरी सुरु झाली असेलच ना? दिवाळीला खरेदी जितकी महत्वाची असते तितकीच साफसफाई. घराची साफसफाई करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा!

सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

सकाळी लवकर उठण्याची नुसती कल्पना सुद्धा खूप लोकांना अशक्य कोटीची वाटते. अनेकांना सकाळी लवकर उठणे अजिबातच जमत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. अशा लोकांचा अलार्म सारखा आपला स्नूजवरच जात असतो. सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे हे फायदे

टोमॅटो हे खरेतर पेरू, कोलंबीया, बोलिव्हिया या देशातून आलेले फळ. हो, बरोबर शास्त्रीय दृशिकोनातून बघितले तर टोमॅटो हे एक फळच आहे.

हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत ते वाचा या लेखात

हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत

आजकाल आपली लाइफस्टाइल बरीच धावपळीची आणि व्यग्र झालेली आहे. कामाचा स्ट्रेस, वेळी अवेळी जेवणखाण, फास्ट फूड या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. हृदयाच्या आरोग्यासाठी हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत ते वाचा या लेखात…

आपल्यातल्या आळशीपणावर विजय मिळवण्यासाठी ५ उपाय

आपल्यातल्या आळशीपणावर विजय मिळवण्यासाठी ५ उपाय

बहुतेक वेळा आपल्याला हे कळत असते पण वळत मात्र नसते. आपला आळशीपणा घालवून आपल्याला कामे झटपट मार्गी लावायची असतात पण नेमकी कशी ते आपल्याला समजत नसते. पण यावर काही सोपे उपाय आहेत. हे असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपण आपल्या आळशीपणावर मात करून आपली कार्यक्षमता, म्हणजेच प्रोडक्टीव्हीटी वाढवू शकतो?

नवीन घर बुक करताय? मग या काही गोष्टी लक्षात असु द्या

नवीन घर घेताना या गोष्टी लक्षात घ्या

नवीन घर खरेदी करताना काही महत्वाच्या गोष्टी असतात ज्या पण लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. या लेखात दिलेल्या या महत्वाच्या गोष्टी तुम्ही नवीन वास्तू खरेदी करताना एका चेक लिस्ट प्रमाणे वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला नीट, विचारपूर्वक निर्णय घेता येईल.

ब्लॉगिंग हा एक घरबसल्या पैसे कमवण्याचा हमखास मार्ग आहे… कसा ते वाचा

ब्लॉगिंग हा एक घरबसल्या पैसे कमवण्याचा हमखास मार्ग How To Start A Blog In Marathi

आपल्या मांडीत लॅपटाॅप आणि हातात स्मार्टफोन आल्यापासून आपले कुठल्याही काम इंटरनेटशिवाय होत नाही. आपल्याला हवी ती माहिती, मनोरंजन अवघ्या काही क्लिक्समध्ये आपल्यासमोर उपलब्ध होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की ही एवढी माहिती, रेसिपी, प्रवास वर्णने कोण लिहितात, ती वेबसाईटवर कशी अपलोड करतात आणि यातून त्यांना नेमका फायदा काय होतो?

थायरॉईडचे आजार कशामुळे होतात, त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय

थायरॉईड ग्रंथीचे आजार कशामुळे होतात त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय

थायरॉईड कशामुळे होतो, त्याचे कोणते प्रकार असतात आणि त्यात कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आपल्या शरीरात होणाऱ्या चयापचय क्रियेला लागणाऱ्या थायरॉक्सीन या होर्मोनची निर्मिती आपल्या थायरॉईड या ग्रंथीमध्ये होते.

लो ब्लड प्रेशरच्या त्रासावरचे घरगुती उपाय या लेखात वाचा

लो ब्लड प्रेशरच्या त्रासावरचे घरगुती उपाय

बहुतांश वेळा आपण हाय बिपी, म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन म्हणतात या बद्दलच ऐकतो. हाय बिपी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, आहारात कोणते बदल करावेत, कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा याबद्दल माहिती सतत या न त्या माध्यमातून माहिती मिळत राहते. पण हाय बी. पी. प्रमाणेच ‘लो बिपी’ असणे हे सुद्धा तितकेच धोकादायक … Read more

गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे वाचा या लेखात

गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे

केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरातील प्रसिद्ध, सगळ्यात जास्त वापरले जाणारे धान्य म्हणजे गहू. गव्हाची शेती पूर्ण जगभर केली जाते त्यामुळे गव्हाचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा केले जातात. आपली पोळी, रोटी, ब्रेड ते पशात्य देशातील पिझा, पास्ता सगळ्यामध्ये गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो. गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे वाचा या लेखात