तुमचा आनंद मोरपिसासारखा फुलवण्यासाठी “हे” आहेत सहज सोपे मार्ग
आनंदी राहणं आणि आनंदाची पखरण करणं खरंच अवघड आहे का? नेमकी करतात तरी काय ही आनंदी माणसं? तुम्ही पण फॉल़ो करा हे सोपे मार्ग.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आनंदी राहणं आणि आनंदाची पखरण करणं खरंच अवघड आहे का? नेमकी करतात तरी काय ही आनंदी माणसं? तुम्ही पण फॉल़ो करा हे सोपे मार्ग.
आरओ (RO) फिल्टरने शुध्दीकरण केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असते का? शरीरासाठी चांगले असते का? R.O. चे पाणी पिऊन तुमच्या आरोग्याचे काही नुकसान तर होत नाहीये ना? जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
आयुष्याचा एक नवा करकरीत दिवस मिळतो तेंव्हा सकाळी उठून असा विचार करा की, आजचा हा एक नवा दिवस ही तुम्हांला मिळालेली भेट आहे.
त्यामुळे नवा फोन खरेदी करणे सोपे होते. परंतु आता मात्र अनेक कंपन्या या स्पर्धेमध्ये उतरल्या आहेत आणि अगदी थोड्या कालावधीत स्मार्टफोनचे नवे नवे वर्जनस मार्केटमध्ये येत असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या फोनची निवड करावी हा ग्राहकांपुढचा मोठा प्रश्न असतो.
तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.
रात्रीची पुरेशी आणि शांत झोप न मिळण्याची कारणे काहीही असली तरी त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्या शरीरावर आणि पर्यायाने आपल्या आरोग्यावर होत असतात.
शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणासाठी सहज उपलब्ध असणाऱ्या ह्या पाच पदार्थांचे नियमित सेवन करा
तुम्ही चोखंदळ खवय्ये आहात का? हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे 10 टेबल मॅनर्स तुम्ही फॉलो करता का?
पस्तिशीनंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागते. हळूहळू हाडांची घनता कमी होते आणि उतारवयात संधिवाताचा (आर्थरायटिस) त्रास सुरू होतो. भारतात जवळजवळ ६५ ते ७० % ज्येष्ठ नागरिकांना संधीवाताचा सामना करावा लागतो.
जाणून घ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत असणारे ९ वेगवेगळे गैरसमज आणि त्यातील सत्यता.