मेडिक्लेम पॉलिसी/ हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम रीजेक्ट होऊ नये म्हणून काय करावे?

health-insurance/mediclaim-insurance/

या परिस्थितीला काहीवेळा आपले अज्ञान, आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी देणाऱ्या व्यक्तीचे अज्ञान किंवा अशा व्यक्तीने जाणून बुजून आपल्याला चुकीची पॉलिसी देणे या गोष्टी कारणीभूत असतात. असे होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे 

किडनी फेल्युअरबद्दल A टू Z माहिती वाचा आणि या भयंकर आजारापासून स्वतःचा बचाव करा

Kidney Failure: Symptoms, Causes

किडनी फेल्युअर म्हणजे नक्की काय? काय आहेत त्याची लक्षणे? किडनी फेल्युअर नक्की कोणत्या कारणांमुळे होते? त्यावर काही घरगुती उपाय शक्य आहेत का? सविस्तर माहिती वाचा या लेखात.

पन्नाशी नंतर स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी तरुणपणीच या ९ सवयी स्वतःला लावून घ्या

डिमेन्श‌यिा : निदान व उपचार

लक्षात घ्या एकदा स्मृतिभ्रंश झाला की त्यावरती उपचार जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे स्मृतीभ्रंश होऊच नये याची आधीच काळजी घ्या. आज आम्ही तुम्हाला अशा 9 सवयीबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही स्वतःला लावून घेतल्यात तर स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शियाला तुम्ही नक्की टाळू शकता.

महिलांनी आरोग्याची काळजी का आणि कशी घ्यावी. प्रत्येकाने वाचावी अशी महत्त्वपूर्ण माहिती

health and fitness in woman

मासिक पाळी, गरोदरपणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती ह्या चार अवस्था स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळ्या बनवतात. ह्या अवस्थांमधील आजार हे फक्त स्त्रियांशी निगडीत असल्यामुळे त्यांचा अधिक विचार करणे गरजेचे आहे.

जाणून घ्या पोटाभोवतीची चरबी कमी करण्याचे ६ सोपे उपाय

पोटाची चरबी कशी कमी करायची पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहार वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय पोट कमी करण्याचे व्हिडिओ वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा कंबर कमी करण्याचे उपाय

वजन जास्त असणे ही आरोग्याच्या दृष्टीने एक मोठी समस्या आहे आणि त्यातही सर्वात जास्त त्रासदायक असते ती पोटाभोवतीची चरबी.

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

जन्मतःच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगण्याची क्षमता घेऊन येतात. जगभरातील संशोधनाचे आकडे हेच सिद्ध करतात. वेगवेगळ्या सर्व्हे मध्ये असे आढळून आले आहे की, अमेरिकेत महिला पुरुषांपेक्षा सरासरी ६.५ वर्षे, ब्रिटनमध्ये ५.३ वर्षे, रशियामध्ये १२ वर्षे तर भारतामध्ये सरासरी सहा महिने जास्त जगतात.

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

Prajasattak din batmi lekhan in marathi

आपण गणित शिकतो, भाषा शिकतो पण संविधान कधी शिकतो का? आता शाळेतील प्रत्येक पाठ्यपुस्तकात संविधानाची उद्देशिका छापलेली आहे. संविधानाची ओळख होण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे हे निश्चित. भारतीय नागरिक होण्यासाठी किमान प्रशिक्षण असा त्याचा अर्थ होतो.

घराच्या गच्चीचा वापर करून, मोठा नफा मिळवण्यासाठी करता येण्याजोगे 4 बिझनेस

How To Get Business Ideas In Marathi

तुमचे स्वतंत्र घर आहे का? घराला तुमच्या मालकीची स्वतंत्र गच्ची आहे का? असे असेल तर त्या गच्चीच्या जागेचा वापर करून तुम्ही वेगवेगळे बिझनेस करू शकता. असे बिझनेस करून तुम्ही घसघशीत कमाई करू शकता.

मास्क लावल्यावर चष्म्यावर वाफ जमा होते आणि नीट दिसत नाही! काय करता येईल?

मास्क लावल्यावर चष्म्यावर वाफ जमा होते

सध्याच्या कोविडच्या काळात मास्क ही एक महत्वाची गोष्ट बनली आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडणे धोकादायक आहे. त्यामुळे सर्वांनाच मास्क वापरण्याचा आग्रह केला जातो आणि तो योग्यच आहे. परंतु मास्कमुळे खरी पंचाईत होते ती चष्मा असणाऱ्या लोकांची.

तुमचा जोडीदारा त्याच्या कुटुंबासमोर नमतं घेतो? तुमची बाजू घेत नाही का?

navra-bayko-nate

तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला एकटं सोडून, त्याच्या कुटुंबासमोर नमतं घेतो का? तुमची बाजू घेत नाही का? असे होत असेल तर काय करावे?