रविवारची सुट्टी ‘नुसतीच आळसात’ कंटाळवाणी घालवत असाल तर हे ट्राय करून बघा
आज आम्ही तुम्हाला तुमचा संडे ‘फन’डे कसा बनवता येईल ह्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आज आम्ही तुम्हाला तुमचा संडे ‘फन’डे कसा बनवता येईल ह्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.
मोबाईल फोन हे आजच्या धावपळीच्या युगात आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे.
पाण्याचे आरोग्यदायी उपयोग असे म्हटल्यावर आपल्या मनात पाणी पिण्याचे फायदे येतात. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे तर आहेतच, परंतु पाण्याचा इतरही प्रकारे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. कसे ते आपण पाहूया. कोणताही मनुष्य जीव जन्माला येण्याआधी मातेच्या उदरात गर्भजलामध्ये असतो, आपल्या निद्रिस्त मनात ती आठवण सतत जागृत असते त्यामुळे पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने देखील … Read more
आज कच्ची केळी खात असलेल्या व्यक्तींचे प्रमाण खुप कमी झालेले आपणास दिसुन येते. पण खरे सांगावयास गेले तर ह्या कच्च्या केळी खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खुप लाभदायक ठरते.
कानात आवाज येतो म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या टिनिटस बद्दल सर्व काही घरात सगळीकडे निरव शांतता असते, घरात तुम्ही एकटेच असता परंतु तुमच्या कानात मात्र सलग काही तरी आवाज ऐकू येत असतो.
आयटी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी (Jobs in IT Sector) एक अतिशय चांगली बातमी आहे. टीसीएसने (टाटा कन्सलटंसी सर्विसेस) नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.
त्यातल्या त्यात सर्व वयोगटातील लोकांना शोभेल आणि पेलवता येईल अशी स्कुटी बहुतेक लोकांकडे असते. तर आज आपण आपल्या स्कुटीची देखभाल कोणत्या प्रकारे करू शकतो हे जाणून घेणार आहोत.
कोणतेही काम करताना तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो का ? असे असेल तर या चार सोप्या स्टेप्सनी तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवा!!
भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाला फार महत्व आहे. गायीच्या तूपा सारखे म्हशीचे तूप सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रमाणापेक्षा जास्त बारीक असलेल्या व्यक्तींना नेहमी तुपाचे गोळे खाण्यास सांगीतले जाते.
शाळेत असताना बाई शिकवत असताना, इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या स्त्रीच्या चित्राला मिश्या काढल्याचे किंवा एखाद्या पुरुषाच्या चित्रावर पेनाने केस काढल्याचे आठवत असेल!! पण एका महागड्या पेंटिंगच्या गॅलरीमध्ये बोअर होतंय म्हणून, चक्क तिथल्या सिक्युरिटी गार्डनेच असं काही केलं तर काय होईल??