घरातीलच लोक त्रासदायक वागत असतील तर या परिस्थीला कसं सामोरं जावं?

trasdayk lokanna kase samore jave

आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सहकाऱ्यांशी फटकून वागणे योग्य नाही. टीममध्ये काम करणे हे तर कौशल्याचे काम आहे. इतरांचा दृष्टीकोन समजून घेणे, त्यांच्या मतांचा आदर करणे आणि काही … Read more

सुगरण व्हायचंय?  मग ह्या टिप्स वापरा आणि किचन क्वीन व्हा. 

महत्त्वाच्या किचन टिप्स

रोज सकाळच्या घाईत, ऑफिसहून आल्यावर स्वयंपाकाचं जीवावर येतं😥? लेकीचं लग्न ठरलंय पण स्वयंपाक करायची तिला सवय नाही🤦🏻‍♀️? लग्न होऊन किती दिवस झाले पण सूनबाईला कीचनमधलं काम अजून सराईतपणे जमत नाही???? 🙄 …. मग काळजी करू नका या लेखात दिलेल्या किचन टिप्स सगळ्या किचन क्विन्स आणि किंग्स साठी खासच आहेत!! असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयात प्रवेश … Read more

नोकरीत उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर हे दहा नियम पाळा

नोकरीत यश मिळवण्यासाठी सोपे उपाय

  तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक आनंदी, समाधानी कधी होऊ शकता?  बहुतेक जणांना असं वाटतं की ऑफिसमध्ये असलेला त्रास कमी झाला की मग नो टेन्शन. कोणी म्हणेल सध्याचा बॉस बदलला की मग काही प्रॉब्लेम नाही. तर कुणाला आपल्या सहकाऱ्यांमुळे कामावर जावंसं वाटत नाही. इतकंच काय ऑफीसची सकाळची वेळ बदलून थोड्या उशीराने जायची सूट मिळाली तर खूपच … Read more

दोन फूट उंचीचा बुटका, जसा मोठा होत जातो तसा राजा काय पाऊल उचलतो? वाचा या जातक कथेत

सुंदर मराठी बोधकथा

मित्रांनो या लेखातून आम्ही एक जातक कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. जीवनातील अनेक गहन रहस्ये सोप्या भाषेत उलगडून सांगणाऱ्या या गोष्टी खूपच रंजक आहेत. भगवान बुद्धांनी या कथांमधून जनसामान्यांना समजेल अशा भाषेत शिकवण दिली आहे. हजारो वर्षांपासून या जातक कथा प्रचलित आहेत. आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात पण त्या योग्य वेळी कशा सोडवाव्यात आणि … Read more

शिक्षणसम्राटांच्या नाही तर लोकांच्या सहभागातून चालणारी अमेरिकेची शिक्षणपद्धती

आधुनिक शिक्षण पद्धती

अमेरिकन शिक्षण पद्धती आणि भारतातील शिक्षण पध्दती मध्ये काय फरक आहे? शिक्षण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातून शालेय शिक्षण म्हणजे तर भावी जीवनाचा पाया. म्हणूनच शाळांचं व्यवस्थापन जितकं उत्तम प्रकारे केलं जाईल तितकंच शैक्षणिक दृष्ट्या मुलं सुजाण होतील. आणि मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे आनंदाने शिकता येईल. आपण सर्वांनी इंटरनेटवर अमेरिकेतील शाळांचे फोटो पाहिलेच असतील. प्रशस्त … Read more

समोरच्याचं मन वाचायला शिका… जाणून घ्या हे मनाचं रहस्य | Mind Reading Tricks in Marathi

समोरच्याचं मन वाचायला शिका

मन म्हणजे वाऱ्यासारखं अगदी चंचल. क्षणात एका विषयावरुन दुसरीकडेच धावत सुटणारं. मग अशा मनाचा ठाव घेणं कसं शक्य आहे? मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. म्हणूनच हा खास लेख घेऊन मनाचेTalks वाचकांसमोर येत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलत … Read more

स्मार्ट माणसं कधीच करत नाहीत या आठ चुका

हुशार माणसं कधीच करत नाहीत या आठ गोष्टी

मित्रांनो, सध्याच्या काळात  स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय. तर त्यापलीकडे जाऊन समाजात वावरताना तुम्ही इतर माणसांशी कसं वागता, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवताना तुम्ही कशाप्रकारे विचार करता आणि … Read more

सगळ्यांसाठी सगळे करून पण लोक तुम्हालाच दोष देतात असं वाटून निराश व्हायला होतं?

निराश वाटत असेल तर काय करावे?

  “कोणतीही गोष्ट केली तरी नेहमी दोष मात्र मलाच का?” “ते आपापसात काय बोलत होते? नक्कीच माझ्याबद्दल असणार.” “काय? आज भाजीची चव बिघडली? मी केली म्हणूनच असं बोलत असतील.” हे असं तुमच्या मनात सतत येत असतं का? मग हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा. मनाचेTalks आपल्या वाचकांसाठी या लेखातून काही खास टीप्स घेऊन येत आहे. मित्रांनो, … Read more

चीनच्या बौद्ध मठातील तांदूळ कुटणाऱ्या मुलाची गोष्ट

Marathi Bodh Katha

ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची. चीन मध्ये एक बौद्ध मठ होता. तिथे अनेक भिक्षू शिक्षण घेत होते. त्या मठाचे प्रमुख गुरु खूपच ज्ञानी आणि वयोवृद्ध होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ध्यानधारणा करत असत. जीवनातील अंतिम सत्य समजून घेण्यासाठी ते साधना करत होते. एके दिवशी एक मुलगा त्या मठात आला. तो थेट गुरुंसमोर जाऊन उभा राहिला. आणि … Read more

आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का?

बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: वयानुसार उंची व वजन तक्ता । बाळाचा आहार तक्ता । बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे । बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार । आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का? जाणून घ्या ह्या ६ स्टेप्स ज्यामुळे मुले लवकर चालू लागतील. त्याचबरोबर मुले चालायला लागली की … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।