का अडकला आहे राज कुंद्रा? ए_रॉटीक फिल्म आणि पो_र्न फिल्ममध्ये काय फरक आहे?

राज कुंद्रा न्यूज़ शिल्पा शेट्टी गहना वशिष्ठ पूनम पांडे

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गरोदर स्त्रिया कोरोनाची लस घेऊ शकतात का? जाणून घ्या सत्य 

गरोदर स्त्रिया कोरोनाची लस घेऊ शकतात का

अनेक गरोदर महिला कोविडची लस घेण्यास देखील घाबरत आहेत. परंतु त्यामुळे त्यांना गरोदरपणात किंवा बाळंत होत असताना कोविड होणे, होणाऱ्या बाळाला कोविड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु २ जुलै पासून सरकारने गरोदर महिलांना कोविडची लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर मान्यता ही भारतीय लसीकरण परिषद आणि भारतीय स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचा विभाग ह्यांच्या सल्ल्याने देण्यात आली आहे.

एलआयसीच्या ‘सरल पेन्शन’ योजनेत एकदा पैसे गुंतवा आणि दरमहा रु. १२०००/- पेन्शन मिळवा

lic saral pension plan

तरुणपणी पैसे कमावताना बहुतेकांना म्हातारपणीची चिंता सतावत असते. सहाजिकच आहे. जेव्हा हातपाय चालेनासे होतील तेव्हा आपल्याला पुरेसे पैसे कसे मिळणार ह्याचा विचार सर्वांनी तरूणपणीच केला पाहिजे. त्यामुळेच लोक निरनिराळ्या पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

होऊ द्या चर्चा – निसर्गाचा प्रकोप का वाढत चालला?

होऊ द्या चर्चा - निसर्गाचा प्रकोप का वाढत चालला?

कोकणपट्टा, रत्नागिरी, चिपळूण तसेच कोल्हापूर, सांगली आणि इतरही काही गावे अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. महाबळेश्वरच्या दिशेचा रस्ता खचून वाहतूक करणे अशक्य झाले आहे. कोकणातील नद्यांवरचे अनेक पूल वाहून गेले आहेत.

होऊ द्या चर्चा! हा व्हायरल व्हिडीओ बघा आणि तुमचं मत सांगा

viral-video

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. काही अंशी ते खरं देखील आहे. लहान मुले अगदी निरागस असतात. ती खरे बोलतात. जे मनात असेल ते सांगून टाकतात. पण..

घोरणे थांबवण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या

घोरणे थांबवण्याचे घरगुती उपाय

घोरताना नाकातून किंवा घशातून आवाज येतो. श्वास घेतला जात असताना असा आवाज येतो. काही लोकांना घोरल्यामुळे घसा दुखण्याची समस्या येऊ शकते.

जाणून घ्या डेंग्यूची कारणे, लक्षणे, त्यावरील घरगुती उपाय आणि पथ्ये 

डेंग्यूची लक्षणे टायफॉईड ची लक्षणे व उपाय डेंगू वर उपाय मराठी डेंग्यूचे प्रकार 

सध्या ताप आला की पहिल्यांदा सर्वांच्या मनात करोनाची शंका येते परंतु त्याशिवाय देखील एक आजार आहे जो आधीपासून आपणा सर्वांना माहीत आहे तसेच गंभीर देखील आहे. अर्थातच त्यावर योग्य ते उपचार केले तर रुग्ण हमखास बरा होतो. तो आजार म्हणजे डेंग्यू.

बुद्धिमान लोकांची सहा लक्षणे!!

बुद्धिमान लोकांची सहा लक्षणे

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या व इतरांच्या भावना नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे व सर्व समस्या उत्तम प्रकारे सांभाळणे. जितकी एखादी व्यक्ती भावनिक दृष्टीने बुद्धिमान असेल तितके त्या व्यक्तीचे आयुष्य उमदे असेल व इतरांशी उत्तम संबंध राखता येतील. आज आपण भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणाऱ्या लोकांमध्ये काय लक्षणे असतात ते पाहणार आहोत.

स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे घरगुती उपाय

स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे घरगुती उपाय

स्त्रियांना आपल्या शरीराचा बेढब झालेला आकार आणि पोट, कंबर, दंड इत्यादी ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स आवडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय, ते कशामुळे येतात, ते कमी कसे करायचे आणि घालवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.