कोविड, कोविड बघणं सोडा… हे जोक्स वाचा आणि फ्रेश व्हा!!

Marathi Joks marathi vinod मराठी जोक्स

एक आजी सिग्नल तोडून स्कुटीवरून पुढे गेल्या……….

ट्रॅफिक हवालदाराने शिट्टी फुंकत पुढच्या सिग्नलवर त्यांना अडवलेच!……..

हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

माणसानं भावनीक असावं पण त्याचा त्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. हळवा स्वभाव तुम्हाला दुबळं करत असेल तर वेळीच या ८ गोष्टी करा

घोरणे थांबवण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या

घोरणे थांबवण्याचे घरगुती उपाय

ही लस मिळण्यासाठी Co-WIN या ऍपवर नोंदणी करावी लागते. जास्त लोकसंख्या आणि लसीची कमतरता यामुळे नोंदणी प्रक्रिया होण्यात अडचणी येत आहेत. अल्प लसींमुळे स्लॉट मिळत नाहीत. यासाठी इंटरनेटवर काही असे पर्याय उपलब्ध आहेत ज्यामुळे लसींची उपलब्धता आणि त्याप्रमाणे मिळणारी अपॉइंटमेंट याची माहिती मिळू शकते.

कोविनवर लसीसाठी अपॉइंटमेंट शेड्युल करताना सगळे स्लॉट बुक झालेले का दिसतात?

कोविनवर लसीसाठी अपॉइंटमेंट शेड्युल करताना सगळे स्लॉट बुक झालेले का दिसतात CoWin marathi

जेव्हापासून १८ ते ४४ वर्षासाठीच्या लोकांना लशींसाठी रजिस्ट्रेशन खुले झाले तेव्हापासून सगळेच एकमेकांना विचारत आहेत कि, तुम्हाला स्लॉट मिळाला का? आणि याच उत्तर हे शक्यतो सर्वांचं नाही असंच येतंय…. लस घेऊन आपला जीव वाचवावा… म्हणून मेहनत तर केलीच पाहिजे… या विचाराने तासंतास बरेच लोक अपॉइंटमेंट शेड्युल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत… पण खुले असलेले सर्व स्लॉट्स हे Fully Booked असेच दिसत आहेत.

छोट्या शिलाईदुकानापासून २२५ करोडचे साम्राज्य उभे करणाऱ्या भावांची प्रेरणादायी कहाणी

नरेंद्र मोदींचा ‘तो’ तब्बल १० लाखांचा बहूचर्चित पिनस्ट्रीप सूट आठवतो? ज्यावर छोट्या छोट्या अक्षरात त्यांचं नाव लिहिलेलं होतं?  तो ज्या ‘जेड ब्लु’ (Jade Blue ) या प्रीमियम ब्रांडचा होता, त्याचे संस्थापक असलेले जितेंद्र चव्हाण आणि विपीन चव्हाण यांच्या थक्क करणाऱ्या यशाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. 

कोरोनाकाळात चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावून मजेत राहण्यासाठी खास उपाय

कोरोनाकाळात चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावून मजेत राहण्यासाठी काही खास उपाय marathi prernadayi vichar

या कोरोनाकाळातले चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावण्यासाठी ‘उच्च ध्येय ठेवणं’ हाच एकमेव उपाय आहे हे आधी स्वतःला समजावून सांगा. मित्रांनो, हे जमवून कसं आणता येईल यासाठी खास हा लेख वाचा…

पिनवर्म म्हणजे पोटातले कृमी कमी करण्यासाठी उपाय

पिनवर्म म्हणजे पोटातले किडे कमी करण्यासाठी उपाय पिनवर्म म्हणजे पोटातले कृमी कमी करण्यासाठी उपाय

लहान मुलांमधे पोटाचा त्रास व्हायला एखादं मूळ कारण असणार. आणि ते आहेच. ते म्हणजे लहान मुलांना हमखास पोटात होणारे जंत, कृमी किंवा तत्सम किडे. ते मुलांना सहन न झाल्यामुळे नीट जेवत नाहीत, चिडतात, रडतात. त्यांच्या रडण्याचं कारण पालकांना लगेच लक्षात येईलच असं नाही. म्हणून घाबरून न जाता पोटाचा काही त्रास होतोय का ते बघावं.

का अडकला आहे राज कुंद्रा? ए_रॉटीक फिल्म आणि पो_र्न फिल्ममध्ये काय फरक आहे?

राज कुंद्रा न्यूज़ शिल्पा शेट्टी गहना वशिष्ठ पूनम पांडे

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काविळची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात

काविळची लक्षणे कारणे आणि घरगुती उपाय Home Remedies for Jaundice

पाणी दूषित असेल, खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या असतील तर पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. पोट दुखणं, उलटी, जुलाब होणं हे सामान्य आजार होऊ शकतात. त्यापुढे जर काही त्रास होत असेल तर प्रकरण कावीळ होण्यापर्यंत जाऊ शकतं. कावीळीसारखा आजार त्रासदायक कसा असतो आणि त्यावरचे घरगुती उपाय कोणते ते या लेखात जाणून घेऊ…

स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करू पाहणाऱ्यांसाठी ६ टिप्स

karodpati bannyasathi kay krave swthacha vyavsay ksa surukrava

आपल्या अवतीभवती दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे श्रीमंत व्यावसायिकांच्या लाइफस्टाईलकडे आकर्षित होऊन तसे बनायची स्वप्नं पाहणारे आणि दुसरे खरंच तशी स्वप्नं पाहून ती पूर्ण होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणारे. आज आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात १०० टक्के यशस्वी होऊन पाहिलेल्या स्वप्नांच्या दिशेने उंच भरारी घेऊ शकाल.