अपयशाचे ११ फायदे घेऊन यशस्वी होण्याचा मूलमंत्र
अहो! आपण चालायला शिकलो तरी कसं? पडत, अडखळतंच ना! लहान बाळ नाही का, पडलं तरी पुन्हा हसत-हसत उठतंच… अशीच अपयशाची पायरी चढून यश कसं मिळवायचं याची अकरा गुपितं पाहुया..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
अहो! आपण चालायला शिकलो तरी कसं? पडत, अडखळतंच ना! लहान बाळ नाही का, पडलं तरी पुन्हा हसत-हसत उठतंच… अशीच अपयशाची पायरी चढून यश कसं मिळवायचं याची अकरा गुपितं पाहुया..
भारत सरकारने फोन कॉल द्वारा स्लॉट बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे असे सांगण्यात आले आहे की हेल्पलाइन नंबर १०७५ वर कॉल करून रजिस्ट्रेशन आणि स्लॉट बुकिंग करणे शक्य आहे.
विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया म्हणजे काय? ऍनिमिया म्हणजे अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता असेच आपण समजतो परंतु ऍनिमिया होण्याची अनेक कारणे आहेत. रक्तातील वेगवेगळ्या घटकांच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो.
ही गोष्ट खरी आहे. गाढविणीचे दूध हे अतिशय उपयुक्त आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ते चक्क मानवी दुधाच्या जवळ जाणारे आहे. त्यात प्रोटीनची मात्रा कमी असली तरी लॅक्टोजची मात्रा जास्त असते. तसेच ह्या दुधात फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. परदेशातील अनेक नोकरदार महिला आपल्या तान्ह्या मुलांना हल्ली गाढविणीचे दूध देत आहेत.
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात कांजिरपल्ली नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात एक गाव आहे कप्पदु. तेथे राहणारे श्री. मॅथ्यूज के मॅथ्यू ह्यांनी हा चकित करणारा शोध लावला आहे.
रक्तगट म्हणजे काय? रक्त गट कसा ओळखावा? रक्तगट माहीत असणे का आवश्यक आहे? जाणून घ्या ही सर्व माहिती ह्या लेखात रक्त हा आपल्या शरीरातील प्रमुख घटक आहे. शरीरात सर्वत्र पसरलेला घटक म्हणजे रक्त. सर्व मनुष्यांचे रक्त लाल रंगाचे दिसत असले तरी सर्वांचे रक्त सारखे नसते. रक्ताचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांना रक्तगट असे म्हणतात. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? होय, हे खरं आहे आपल्या नकळत पेट्रोल पंप चालक आणि तेथील कर्मचारी आपली फसवणूक करत असतात. कसे ते आपण आज जाणून घेणार आहोत. पेट्रोलचे दोन प्रकार असतात. साधं पेट्रोल किंवा स्पीड, पॉवर, एक्स्ट्रा माईल, ह्या नावांनी ओळखले जाणारे हाय परफॉर्मन्स पेट्रोल.
शीर्षक वाचून एखाद्या सिनेमाची स्टोरी वाचायला मिळते की काय असंच वाटेल तुम्हाला. जे प्रसंग आपल्या आजूबाजूला सहसा घडत नाहीत ते सिनेमात काल्पनिक म्हणून दाखवतात. आणि अशीच एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे, हे जर तुम्हाला सांगितलं तर??? हो अशीच एक गोष्ट आपण पाहुया. या गोष्टीतला नायक हमखास आपलं लक्ष वेधून घेतो.
आज ३१ मे आहे, म्हणजेच जागतिक तं_बाखू विरोधी दिन. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण व्य_सनांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. व्य_सन मग ते दारूचे असो अथवा तं_बाखूचे आरोग्यासाठी अत्यंत वाईटच असते. इतरही कोणत्याही प्रकारचे व्य_सन असो ते वाईटच. अशा व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी लागतो तो निश्चय.
भारतातील मानव अधिकार समितीने २००० साली ही रुग्ण हक्काची सनद निर्माण केली. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही सनद २० ऑगस्ट २००० पासून भारतात जारी सुद्धा केली. तेव्हापासूनच भारतात ही सनद अस्तीत्वात आहे. परंतु त्याची तितकीशी माहिती लोकांना नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.