केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

आज आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांची, त्यांच्या मुळांची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत. लांबसडक, काळेभोर आणि दाट केस कोणाला आवडत नाहीत? पण असे निरोगी छान केस असण्यासाठी केसांची मुळे स्ट्रॉंग असायला हवीत. त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. म्हणजे मग केसांची वाढ भरभर होईल.

गुंतवणूक दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची योजना: एक हजार रुपायांपासून करू शकता सुरुवात

गुंतवणूक दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची योजना

आपण सगळेच आपल्या भविष्याविषयी चिंतित असतो. भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसा असावा असे सगळ्यांनाच वाटते. मात्र त्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक केली पाहिजे ह्याचा आपण विचार करत नाही. पण आता आपण हा विचार जरूर करू शकतो, कारण आपल्याजवळ आज असणारे पैसे भविष्यात दुप्पट होणाऱ्या आणि किमान रुपये १००० पासून गुंतवणूक शक्य असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल आपण बोलणार आहोत.

७ रुपयात १०० किमी चालणाऱ्या या इलेक्ट्रिक बाईकला रजिट्रेशन, लायसन्स ची गरज नाही

या इलेक्ट्रिक बाईकला रजिट्रेशन, लायसन्स ची गरज नाही

हैदराबाद स्थित ‘Atumobile Pvt Ltd’ नावाच्या एका स्टार्ट अप कंपनीने अशीच एक आर्थिक दृष्ट्या परवडणारी आणि चांगल्या गुणवत्तेची इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. या कंपनीने गेल्या वर्षी Atum 1.0 ही इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली. या बाईकची किंमत ५०,००० पासून सुरू होते. वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेमुळे ही बाईक वर्षभरातच लोकप्रिय झाली.

शीघ्रपतन– कारणे, लक्षणे आणि घरगुती, आयुर्वेदिक उपाय

शीघ्रपतन कारणे शीघ्रपतन लक्षणे शीघ्रपतन घरगुती उपाय

निरोगी आणि निकोप आयुष्य जगण्याचा तो एक मार्ग आहे. परंतु अनेक पुरुष सं_भो_ग करत असताना शीघ्रपतन (प्रीमॅचूअर इजॅक्युलेशन) ह्या समस्येने ग्रस्त असतात. त्यामुळे ते निरोगी काम_जीवन जगू शकत नाहीत. शिवाय आपल्याकडे ह्या विषयावर चर्चा होत नसल्यामुळे ते फक्त मनात कुढत राहतात.

उष्माघात होण्याचे प्रमाण वाढतेय, त्यापासून वाचण्याकरता अशी काळजी घ्या.

उष्माघात उष्माघात म्हणजे काय उष्माघात वर उपाय

थंडी संपून आता उन्हाळा वाढायला लागला आहे. अशा वेळी वातावरण अचानक एकदम बदलते. ह्या बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. त्यातील एक म्हणजेच उष्माघात. आज आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

वॉटर प्युरीफायर खरेदी करण्याआधी या गोष्टी माहीत करून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तर कित्येक आजार होऊ शकतात. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की नळाला येणारं पाणी हे पिण्या लायक नसतं, तर वॉटर फिल्टर आणि प्युरीफायरचा वापर सुद्धा शरीराच्या कालांतराने इम्युनिटी वर परिणाम करतो. पण तरीही शुद्ध पाणी ही आपली गरज असते. आणि त्याचमुळे वॉटर फिल्टर चं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय.

टाळ्या वाजवण्याचे ७ फायदे आणि क्लॅपिंग थेरपीची पद्धत जाणून घ्या

टाळ्या वाजवण्याचे ७ फायदेआणि क्लॅपिंग थेरपीची पद्धत

क्लॅपिंग थेरपीचे फायदे आणि करण्याची पद्धत वाचा या लेखात कोणालाही प्रोत्साहन द्यायचे असेल, अभिनंदन करायचे असेल किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण सहजपणे टाळ्या वाजवतो.

विड्याचे पान, ताम्बूल – गुणधर्म आणि औषधी उपयोग

विड्याचे पान ताम्बूल गुणधर्म आणि औषधी उपयोग

विड्याचे पान (ताम्बूल) आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. संपूर्ण भारतभर विड्याचे पान खाल्ले जाते. तसेच विड्याचे पान विविध प्रकारच्या पूजा करताना देखील वापरले जाते. विड्याचे पान शुभ मानले जाते. हे सारे तर आपल्याला माहीतच आहे, पण आपल्याला हे माहीत आहे का की विड्याच्या पानात खूप औषधी गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ते अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते. कसे ते आजच्या ह्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.

या तीन प्रश्नांची उत्तरे द्या आणि आपली बुद्धीमत्ता तपासा (IQ Test Marathi)

IQ Test Marathi कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट बुद्धीमत्ता चाचणी

या लेखात आपण असे तीन प्रश्न पाहणार आहोत ज्याने बुद्धिमत्तेची चाचणी घेता येईल. कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट ही जगातली सर्वात कमी पण खूप विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची चाचणी आहे. यामधे केवळ तीनच प्रश्न आहेत. ही प्रश्नावली प्रिन्सटन येथे २००५ मधे मानसतज्ज्ञ शेन फ्रेड्रिक यांनी तयार केली.

प्रश्नांची उत्तरे पहा, आपली बुद्धीमत्ता तपासा (IQ Test Marathi)

IQ Test Marathi बुद्धीमत्ता चाचणी कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट

या लेखात आपण असे तीन प्रश्न पाहणार आहोत ज्याने बुद्धिमत्तेची चाचणी घेता येईल. कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट ही जगातली सर्वात कमी पण खूप विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची चाचणी आहे. यामधे केवळ तीनच प्रश्न आहेत. ही प्रश्नावली प्रिन्सटन येथे २००५ मधे मानसतज्ज्ञ शेन फ्रेड्रिक यांनी तयार केली.