थंडीत ऊब आणि उन्हाळ्यात थंडावा देणारे घर बांधण्यासाठी काय करावे!!

थंडीत ऊब आणि उन्हाळ्यात थंडावा देणारे घर बांधण्यासाठी काय करावे!!

आज या लेखात आपण या आर्किटेक्ट जोडप्याने हल्लीच बांधलेल्या एका अनोख्या घराबद्दल जाणून घेणार आहोत. या घरा विषयी, घराच्या बांधकामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याअगोदर या घराची खासियत आपण जाणून घेऊ या. मित्रांनो, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या घरात तापमान बाहेर पेक्षा थोडे थोडके नव्हे तर तब्बल १३ डिग्री कमी असते! 

सुतारकाम करणाऱ्या अय्यप्पाने व्यवसाय ठप्प झाला म्हणून गप्पी माशांचा यशस्वी व्यवसाय कसा सुरू केला

व्यवसाय ठप्प झाला म्हणून गप्पी माशांचा यशस्वी व्यवसाय कसा सुरू केला!

लॉकडाऊनमुळे कित्येक जणांना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या, कित्येकांचे व्यवसाय बंद पडले, कित्येकांवर उपासमारीची वेळ आली. तरीही या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी कितीतरी जणांनी वेगळे पर्यायही शोधले. केरळच्या आय्य्यप्पाने व्यवसाय ठप्प झाला म्हणून गप्पी माशांचा यशस्वी व्यवसाय कसा सुरू केला वाचा या लेखात.

या आरोग्यवर्धक पदार्थांचा पुरुषांनी आपल्या आहारात समावेश करावा 

या आरोग्यवर्धक पदार्थांचा पुरुषांनी आपल्या आहारात समावेश करावा 

पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात. पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात. असेच काही अन्नघटक माहीत करून घ्या या लेखात.

तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा

तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा

करिअरच्या सुरुवातीलाच बऱ्याच जणांना अनेक कारणांमुळे नोकरी करावी का स्वतंत्र व्यवसाय करावा हे पर्याय उपलब्ध नसतात. परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे व्यवसाय करण्याची इच्छा असूनही करिअरच्या सुरुवातीला नाईलाजाने नोकरी स्वीकारावी लागते. तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा आणि तुमच्या नोकरीकडे बघण्यासाठी नवीन दृष्टीकोन मिळवा.

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय

‘डबल चिन’, ‘चब्बी चिक्स’ एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात. एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय वाचा या लेखात

पोटातील गॅसचा त्रास होत असल्यास हे घरगुती करून बघा 

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना आपल्या सर्वांच्याच पोटामध्ये काही प्रमाणात गॅस तयार होत असतो. प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींनुसार हे गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते. काहीवेळा काही लोकांना गॅसचा त्रास असतो. पोटातील गॅसचा (पादण्याचा) त्रास होत असल्यास लेखात सांगितलेले घरगुती करून बघा 

खडीसाखरेचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

खडीसाखरेचे आरोग्यासाठी फायदे खडीसाखर खाण्याचे फायदे

आयुर्वेद शास्त्रात असे मानले जाते की आपल्या शरीरातल्या त्रिदोषांचा, म्हणजेच कफ, वात व पित्त समतोल असावा. या त्रिदोषांचा समतोल बिघडल्यास वेगवेगळ्या व्याधींना सुरुवात होते. खडीसाखर हा समतोल राखायला मदत करते. खडीसाखरेचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात

या लेखात वाचा डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय 

या लेखात वाचा डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय 

त्वचेच्या तक्रारींमध्ये एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, ती म्हणजे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे. अर्थात डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारणे असतात. अपुरी झोप, स्ट्रेस, थकवा, वय ही त्यातली काही प्रमुख कारणे आहेत. डार्क सर्कल्स घालवण्याचे उपाय वाचा या लेखात.

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा 

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा 

आपल्या अनेक समस्यांवरचे उपाय हे आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात. खासकरून त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लागणारे घटक हे स्वयंपाकघरात हटकून सापडतात. त्वचेच्या व केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी या घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो.  आज या लेखात आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. तो म्हणजे हळद.

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग ‘हे सात उपाय’ तुम्हाला शांत करतील

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग 'हे सात उपाय' तुम्हाला शांत करतील

बारीकसारीक गोष्टींची चिकित्सा करत बसणं, अतिविचार करणं, क्षुल्लक कारणांवरून दुःखी होणं, अती भित्रा स्वभाव असणं अशी काही कारणं असू शकतात अति चिडचिड होण्याची, यापासून सुटका मिळवण्याचे सात मार्ग वाचा या लेखात.