जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे Benefits of drinking Copper water

आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे महत्व सांगितले आहे. तांबे हा एकमेव असा धातू आहे ज्यात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायले तर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. आज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे हेच गुणधर्म आपण पाहणार आहोत.

जाणून घ्या फणसाचे गरे खाण्याचे फायदे आणि नुकसान

health benefits of jackfruit marathi

मुख्यतः कोकणात पिकत असला तरी आजकाल फणस सगळीकडे सहजपणे उपलब्ध असतो. अनेकांच्या घरी फणसाची झाडे असतात आणि नाहीतर मार्केटमध्ये देखील तो सहज उपलब्ध असतो. फणसाच्या गऱ्यांचे आरोग्यदायी गुणधर्म काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया.

‘या’ आठ प्रश्नांची उत्तरे शोधा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

'या' आठ प्रश्नांची उत्तरे शोधा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा

साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही. पण जर आपण नेहमीच आजारी पडत असू तर मात्र त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. आज आपण अशाच काही कारणांचा शोध घेऊ.

जाणून घ्या दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म

दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म

मराठीत ज्याला आपण दोडके म्हणतो त्याला हिंदीमध्ये तोरी/ तोरई आणि इंग्लिश मध्ये Ridged Gourd म्हणतात. दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया.

खुशखबर- ZyCoV-D बनू शकते भारतातील नवी करोना लस

ZyCoV-D लस कशा प्रकारे काम करते

सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे. असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.

मोतिबिंदुवरील १२ घरगुती उपाय

मोतिबिंदु वरील १२ घरगुती उपाय

मुळात मोतिबिंदु होऊच नये ह्यासाठी आपली जीवनशैली चांगली ठेवणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या डोळ्यांची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु तरीही वयोपरत्वे हा आजार उद्भवलाच तर तो भराभर वाढू नये म्हणजेच मोतीबिंदू लवकर पिकू नये ह्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ह्या उपायांनी मोतिबिंदूची तीव्रता कमी होतो. त्याची वाढ हळूहळू होते. दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.

जाणून घ्या मोतीबिंदूबद्दलचे ७ समज आणि गैरसमज

motibindu marathi Mahiti मोतीबिंदू

भारतात सध्या अगदी सहजपणे आढळणारा आजार म्हणजे मोतीबिंदू. मात्र लोकांमध्ये मोतिबिंदुबद्दल नीट माहिती असण्यापेक्षा गैरसमजच अधिक आहेत. त्यामुळे मोतिबिंदुवर योग्य वेळी योग्य ते उपचार झालेले दिसत नाहीत. जून महिना ‘कॅटॅरॅक्ट अवेअरनेस मंथ’ म्हणजेच मोतिबिंदूची माहिती देण्याचा महिना म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण मोतीबिंदूबद्दलचे गैरसमज आणि त्यातील तथ्ये जाणून घेऊया.

अशक्तपणा घालवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 वाढवण्याचे घरगुती उपाय

https://manachetalks.com/16809/home-remedies-vitamil-b-12-marathi/

विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया म्हणजे काय? ऍनिमिया म्हणजे अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता असेच आपण समजतो परंतु ऍनिमिया होण्याची अनेक कारणे आहेत. रक्तातील वेगवेगळ्या घटकांच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो.

गाढविणीचे दूध ५००० रुपये प्रतिलिटर इतके महाग का आहे? त्याचे आर्श्चर्यकारक फायदे काय?

gadhvinichya dudhache fayde in marathi donkey milk rate

ही गोष्ट खरी आहे. गाढविणीचे दूध हे अतिशय उपयुक्त आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ते चक्क मानवी दुधाच्या जवळ जाणारे आहे. त्यात प्रोटीनची मात्रा कमी असली तरी लॅक्टोजची मात्रा जास्त असते. तसेच ह्या दुधात फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. परदेशातील अनेक नोकरदार महिला आपल्या तान्ह्या मुलांना हल्ली गाढविणीचे दूध देत आहेत.

आपल्या रक्तगटाबद्दल ‘हि’ माहिती आहे का तुम्हाला?

रक्तगट म्हणजे काय रक्तगट महत्वाचा का असतो? रक्तगट कसे ओळखले जातात रक्तगट घरच्या घरी कसा ओळखावा

रक्तगट म्हणजे काय? रक्त गट कसा ओळखावा? रक्तगट माहीत असणे का आवश्यक आहे? जाणून घ्या ही सर्व माहिती ह्या लेखात रक्त हा आपल्या शरीरातील प्रमुख घटक आहे. शरीरात सर्वत्र पसरलेला घटक म्हणजे रक्त. सर्व मनुष्यांचे रक्त लाल रंगाचे दिसत असले तरी सर्वांचे रक्त सारखे नसते. रक्ताचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांना रक्तगट असे म्हणतात. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.