टाळ्या वाजवण्याचे ७ फायदे आणि क्लॅपिंग थेरपीची पद्धत जाणून घ्या
क्लॅपिंग थेरपीचे फायदे आणि करण्याची पद्धत वाचा या लेखात कोणालाही प्रोत्साहन द्यायचे असेल, अभिनंदन करायचे असेल किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण सहजपणे टाळ्या वाजवतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
क्लॅपिंग थेरपीचे फायदे आणि करण्याची पद्धत वाचा या लेखात कोणालाही प्रोत्साहन द्यायचे असेल, अभिनंदन करायचे असेल किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण सहजपणे टाळ्या वाजवतो.
विड्याचे पान (ताम्बूल) आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. संपूर्ण भारतभर विड्याचे पान खाल्ले जाते. तसेच विड्याचे पान विविध प्रकारच्या पूजा करताना देखील वापरले जाते. विड्याचे पान शुभ मानले जाते. हे सारे तर आपल्याला माहीतच आहे, पण आपल्याला हे माहीत आहे का की विड्याच्या पानात खूप औषधी गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ते अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते. कसे ते आजच्या ह्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.
नितळ त्वचा असणारा सुंदर चेहरा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. आपल्या चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येऊ नयेत, त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडू नयेत असं प्रत्येकालाच वाटते. पण हल्लीच्या हवामानामुळे आणि जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर मुरूम, फोड, पुटकुळ्या येणं अगदी कॉमन झालं आहे.
सीरम इंस्टीट्यूटनी कोविशिल्ड तर भारत बायोटेकने कोवॅक्सिन ह्या नावाने लस तयार केली. दोन्हीही लस सारख्याच इफेक्टिव आणि चांगल्या आहेत. ह्या दोन्ही भारतीय लसींना सुरक्षित आणि इफेक्टिव म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. परंतु तरीही अगदी अल्प प्रमाणात का होईना दोन्ही लसींचे काही साइड इफेक्ट आहेत. कोणते ते आपण जाणून घेऊया.
त्वचारोग ही एक कॉमन समस्या आहे. अनेक लोक ह्या समस्येने ग्रस्त असतात. त्वचारोगाच्या अनेक प्रकारांपैकी गजकर्ण, खरूज आणि नायटा हे सामान्यपणे आढळतात. आज आपण गजकर्ण म्हणजे काय, हे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय काय ते जाणून घेऊया.
ह्या लेखात आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ताक पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. दही हे अत्यंत गुणकारी आहे आणि दहयाचे सेवन करणे हे अतिशय आरोग्यदायक आहे हे आपण सर्व जाणतोच. पण ते दही थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी आहे हे आपणास माहीत आहे का? कसे ते जाणून घेऊया
बटाटा ही सहजपणे मिळणारी सर्वसामान्यांना देखील परवडेल अशी भाजी आहे. भारतात अगदी प्रत्येक स्वैपाकघरात नक्की आढळणारी ही भाजी जवळजवळ दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरली जाते. आपण सहजपणे ही भाजी वापरतो तर खरी, पण आपल्याला तिचे म्हणजेच बटाट्याचे फायदे माहीत आहेत का?
पेरू हे आपल्या देशात, प्रांतात अगदी सहजपणे मिळणारे फळ आहे. ग्रामीण भागात किंवा शहरातही अनेक ठिकाणी पेरूची झाडे आढळतात. आणि बाजारात देखील पेरू अगदी सहजपणे उपलब्ध असतात. ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या मातीतलं फळ म्हणत येईल असं फळ म्हणजे पेरू!! काहीसा आंबट, तुरट आणि गोड लागणारा पेरू हा नुसताच चवदार नसून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. तसेच पेरू पौष्टिक देखील आहे. आज आपण पेरूचा विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून कसा उपयोग होतो ते जाणून घेऊया.
कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. परंतु योग्य औषधांबरोबर योग्य ती दिनचर्या आणि सुयोग्य आहार घेतला तर कॅन्सर वर मात करता येऊ शकते. कसे ते आपण आज पाहूया.
डोळे हा आपल्या शरीराचा महत्वाचा आणि अत्यंत नाजुक अवयव आहे. डोळ्यांमुळेच हे सुंदर जग आपण पाहू शकतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे, त्यांना कोणताही संसर्ग होऊ न देणे हे आपले परम कर्तव्य आहे. डोळ्यांना होणाऱ्या आजारांपैकी डोळ्यांना संसर्ग होणे ही सर्वात कॉमन गोष्ट आहे. डोळ्यांना होणाऱ्या संसर्गाची (इन्फेक्शन) लक्षणे, कारणे व त्यावरचे घरगुती उपाय