सीताफळ म्हणजेच Custard Apple खाण्याचे फायदे
ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या काळात मुबलक प्रमाणात मिळणारे, सीताफळ ज्याला आवडत नाही असं माणूस सापडणं तसं विरळच… सीताफळ नुसतं चवीसाठीच उजवं असतं असं नाही, तर हे सीताफळ आरोग्यासाठी सुद्धा खूप गुणकारी असते. आपल्याकडे जुने लोक नेहमी सिझनल फळं खाण्याचा सल्ला देतात…