विशेष मुलांच्या भविष्या ची तरतूद करताना हि काळजी अवश्य घ्या

विशेष मुलांच्या भविष्या ची तरतूद

जगातिक आरोग्य संघटनेच्या अलीकडील अहवालानुसार जगभरात 15% लोकांत काहीतरी शारीरिक किंवा मानसिक कमतरता आहे. यातील 2.5% लोक कोणतेही काम करू शकत नाहीत. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या 2.21% लोक यात 56% (1.5 कोटी) पुरुष तर 46% (1.18 कोटी) स्त्रिया आहेत.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल

National Pension Scheme

एन. पी. एस. ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेचा हेतू आहे. 1 एप्रिल 2004 नंतर सरकारी नोकरी स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण विभागातील कर्मचारी वगळून) ही योजना सक्तीने लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) कशी काम करते?

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना म्हणजे अशी योजना जी आपल्या निवृत्तीनंतर खात्रीने उत्पन्न, निश्चित कालावधीसाठी देण्याची हमी देते. या योजनेत सहभागी होऊन आपण योजनेचे हप्ते भरले असता जमा रकमेत दीर्घ काळात वाढ होते. ह्या रकमेचे व्यवस्थापन करून धारकास दरमहा उत्पन्न मिळते.

पायांना भेगा का पडतात आणि भेगांवरचे घरगुती उपाय

पायांना भेगा का पडतात आणि भेगांवरचे घरगुती उपाय

सणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.

गुंतवणुकीच्या माहितीचे सर्वसमावेशक ऍप ‘Moneycontrol’

Moneycontrol

Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.

ओपन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय?

अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय?

भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफ. एन. ओ., करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

नवीन वर्षासाठी हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा!!

नवीन वर्षाची गुढी

नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का? मग हे करा

निवृत्ती नंतरचे आर्थिक नियोजन

दर २–३ वर्षांनी नवीन नोकरी पकडून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे.

महिना ३००० रुपये पेन्शन असणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले.