मिल सकें आसानी से, उसकी ख़्वाहिश किसे हैं, ज़िद तो उसकी हैं, जो मुकद्दर में लिखा ही नहीं।
मित्रांनो इंगवारची गोष्ट ऐकून पटलं असेल ना!! की कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते.