युद्ध नको आहे आपल्याला, पण झालेच तर मानसिक तयारी हवी ना!!!
आपला सैनिक गमावल्यास हुरहुर….. त्यांचा सैनिक किंवा दहशतवादी मेल्यास उन्माद…. हे सगळं इथेच थांबेल का अजुन अनर्थ…. होईल का अशी भीती!…… आतुन बैचेनी आणि बाहेरुन युद्ध सज्जता!…. मनात एक द्वंद!
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आपला सैनिक गमावल्यास हुरहुर….. त्यांचा सैनिक किंवा दहशतवादी मेल्यास उन्माद…. हे सगळं इथेच थांबेल का अजुन अनर्थ…. होईल का अशी भीती!…… आतुन बैचेनी आणि बाहेरुन युद्ध सज्जता!…. मनात एक द्वंद!
२७ फेब्रुवारी हा मराठीतील अग्रगण्य कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाही मराठी भाषेचा अभिमान असतोच… आणि आजचा दिवस मराठी बाबत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
पण जुन्या परंपरांनाच नवीन रूपात पाहण्याचा प्रयत्न केला तर बरेचदा काहीतरी भन्नाट सुचू शकतं. आणि त्यातून एक स्टार्टअप सुद्धा उभा राहू शकतो. पण त्यापुढे मात्र कमालीची मेहेनत करण्याची तयारी आणि चिकाटी असावी लागते. आज आपण एका तुम्ही आम्ही विचारही केला नसेल अशा स्टार्टअप बद्दल बोलू.
२००७ साली मेजर शशिधरन नायर ह्यांची ओळख त्यांच्या एका मित्राने तृप्तीशी करून दिली. बघताक्षणीच तृप्ती आणि शशिधरन नायर एकमेकांच्या प्रेमात पडले. तृप्तीने कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं मास्टर पूर्ण केलं होतं. ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ अशा वेगळ्या प्रेमकथेत दोघांनाही कळून चुकलं की ‘अपनी जोडी तो उसने बनाई है।’
कमालीचा अवास्तव संयम आणि मवाळ सशाच्या काळजागत दयाळू वृत्तीच्या देशात आपला जन्म झालाय. गझनीच्या महम्मदाने केलेल्या १७ स्वाऱ्या, डच-पोर्तुगालांनी केलेलं आक्रमण, पुढे १५० वर्षे ईंग्रजांनी केलेला कब्जा… हे सगळं आपल्या कमजोर मानसिकतेचं लक्षण.
खरंच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो याची एक स्टोरी तुम्ही ऐकली असेलच. पण त्या काळात तो गरजेचा होता म्हणून साजरा केला गेला. त्यावेळी रोम साम्राज्याच्या काही कडक नियमांमुळे तो साजरा करण्याची गरज पडली. मात्र आता तो आपल्यातील संवाद कमी पडल्याने साजरा करायची गरज पडली आहे
असं दोन टोकावर पाती असणारं हेलिकॉप्टर मला आजही तितकंच आकर्षित करत होतं. पुढे ह्या बद्दल वाचल्यावर ह्या हेलिकॉप्टर ची माहिती मिळाली आणि अवाक झालो. ह्या वेगळ्या हेलिकॉप्टर चं नावं होतं बोईंग चिनुक सी एच ४७. चिनुक सी एच ४७ हे हेलिकॉप्टर चं नाव हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे आधी राहणाऱ्या चिनुक लोकांच्या जमातीवरून दिलं गेलं आहे.
‘इथोपिया’ येथे जन्म झालेले इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी तिकडून स्थलांतर करून ‘डिजीबोटी’ इथे आश्रय घेतला. पोलीस खात्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. डिजीबोटी ला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची नियुक्ती सिक्रेट पोलीस मध्ये झाली.
आजचा २६ जानेवारी हा खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री साठी प्रजासत्ताक दिवस असणार आहे. २०१९ चा प्रजासत्ताक दिवस “नारी शक्ती” ह्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यामुळेच ह्या वर्षीचं राजपथावर होणारं संचलन कोणीही चुकवू नये.
मंडळी, शिर्षक वाचून गडबडून जाऊ नका. तुम्ही बरोबरच वाचले आहे. साधी भाजी खरेदी करताना २-३ ठिकाणी भावाची खात्री केल्याशिवाय महिला भाजी खरेदी सोहळा संपवत नाहीत. साडी, ड्रेस मटेरियल अशी आवडीची खरेदी असेल तर विचारायलाच नको. पण बऱ्याचदा मोठ्या खरेदीच्या निर्णयाला येतांना गडबड होऊ शकते.