जुळी मूलं जन्माला येण्यामागील कारणे जाणून घ्या या लेखातून

जुळी मुले का जन्माला येतात

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: जुळी बाळं हवी असल्यास उपाय । जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी काय करावे? । जुळी मुले होण्याची कारणे । जुळी मुले कशी होतात बऱ्याच स्त्रियांना आपल्या पोटी जुळी मुलं जन्माला यावीत असं वाटतं. गर्भधारणा होताना जुळी अपत्यं होणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जुळी मुलं नैसर्गिकरीत्त्या जन्माला … Read more

एशरमन सिंड्रोम – गर्भाशयाच्या आजाराची संपूर्ण माहिती

गर्भाशयाचे आजार

स्त्रियांच्या शरीरातील प्रजनन संस्थेचे अवयव वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गर्भाशय, ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब्ज इत्यादी महत्वाच्या अवयवांचे आजार कोणते, त्यांची लक्षणे व उपचार हे प्रत्येक महिलेने जाणून घेतले पाहिजे. मनाचेTalks अशाच एका आजाराची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन येत आहे. या रोगाचे नाव आहे एशरमन सिंड्रोम. वैद्यकीय भाषेत सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणे एकत्रितपणे जाणवणे. यालाच आपण लक्षण समुच्चय असे म्हणू … Read more

शहनाज हुसेन यांचा सौंदर्य सल्ला

शहनाज हुसेन यांचा सौंदर्य सल्ला

  सौंदर्य हा प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी ती आपल्या परीने प्रयत्न करतही असते. लहान मुलगी असो की कॉलेज तरुणी, किंवा अगदी एखादी आजीबाई जरी असली तरी तिला आपल्या रंगरुपाची सर्वांनी दखल घ्यावी, कौतुक करावं असं वाटतं. पण कधीकधी कामाच्या गडबडीत स्वतःला वेळ देताच येत नाही. इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना शरीराकडे नकळतपणे जरा … Read more

कमी वयात दाढी पांढरी होतेय? जाणून घ्या कारणे

दाढीचे केस पांढरे होता

आजकाल आपण पाहतो की तरुण वयातच दाढीचे केस पांढरे होण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात दिसून येते. हे लपविण्यासाठी मग मार्केट मधील केमिकल युक्त प्रॉडक्ट्स वापरली जातात. पण त्यांचा तात्पुरता उपयोग होतो आणि त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे अनेक दुष्परिणाम देखील होतात. याच समस्येच्या मुळाशी असलेली कारणे आणि त्यावरचे उपाय यावर चर्चा करण्यासाठी मनाचेTalks हा खास लेख … Read more

हे सात उपाय करा आणि मिळवा मानसिक स्थिरता

manasashastra

  आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या कित्येक व्यक्ती आहेत. पण दुर्दैवाने त्यांना आपली मानसिक अवस्था ठीक नाही हे कळतच नाही आणि येणारा प्रत्येक दिवस ते अशांत, अस्थिर मन:स्थितीशी झुंजत कसाबसा ढकलतात. यामागे ठळकपणे दिसणारी आणि छुपी अशी अनेक कारणे असतात. या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही मानसिक कारणे आणि त्यावरचे उपाय याबाबत … Read more

खीर खा, फिटनेस वाढवा : खिरींचे पौष्टिक आणि स्वादिष्ट असे सात प्रकार रेसिपीसहीत

खिरींचे प्रकार

  सणावाराला, पाहुणे आले तर चटकन बनणारा आणि लहानथोरांना आवडणारा प्रकार म्हणजे खीर!!! भारतीय संस्कृतीत खीर हा पदार्थ अगदी पुराणकाळापासून वर्णन केलेला आहे. खिरीचे संस्कृत भाषेतील नाव आहे क्षीर, पायस. क्षीर म्हणजे दूध. या शब्दाचा अपभ्रंश होऊन खीर हे नाव निर्माण झाले असावे. पयस म्हणजे दूध आणि दुधापासून बनवलेले ते पायस. खीर बनवताना मुख्य घटक … Read more

ऑफीसमधील स्ट्रेस आणि दुखणं यावरचा उपाय: ॲक्युपंक्चर

Acupuncture (Marathi)

ॲक्युपंक्चर ही चीनमधील पारंपारिक उपचार पद्धती आहे. याचा उगम हजारो वर्षांपूर्वी झाला असून या उपचार पद्धतीमागील तत्त्व समजून घेऊया. आपले शरीर हे चेतना शक्तीवर चालणारी यंत्रणा आहे. या चेतनेच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला की शरीर रोगग्रस्त होते. आपल्या शरीरावर काही विशिष्ट बिंदू असतात. याठिकाणी चेतनेचे केंद्र एकवटलेले असते. ॲक्युपंक्चर पद्धतीने उपचार करताना अतिशय … Read more

साखर आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध जाणून घ्या

साखर आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध जाणून घ्या

साखरेचं खाणार त्याला देव देणार!!! तुमच्या तोंडात साखर पडो… ऐकल्याच असतील ना या म्हणी? यावरून तुमच्या लक्षात येईल की रोजच्या जीवनात साखर किती बेमालूमपणे मिसळून गेलीय ते. अगदी आपला दिवस सुरु होतो तोच चहा, कॉफी मधल्या साखरेपासून. हल्ली बऱ्याच प्रमाणात लोकं साखर टाळतात. कारण साखरेचे दुष्परिणाम आता सर्वांना माहीत झालेत. पण नवीन संशोधनातून साखर आणि … Read more

सतत खावंसं वाटतंय? जाणून घ्या यामागची ही गंभीर कारणं

सतत खावंसं वाटतंय?

जेव्हा तुम्ही कंटाळलेले असता किंवा तुमचा मूड ऑफ झालाय, कोणावर तरी खूप रागावलाय अशा वेळी तुम्ही कंटाळा, राग घालवण्यासाठी काय करता? मूड सुधारावा म्हणून नकळत तुम्ही आईस्क्रीम, चॉकलेट किंवा अशाच काही चटकमटक गोष्टींकडे वळता का? कोणतंही टेन्शन असेल तर तुमच्या मनात पहिला विचार खाण्याचाच येतो का? मग हे तुम्हाला वाटतं तेवढं साधं, सोपं नाहीय. आणि … Read more

शरीराचे ‘हे’ ६ संकेत समजून घ्या आणि गंभीर आजार टाळा

शारीरिक आजार होण्याची कारणे

  मानवी शरीर म्हणजे एक अजब यंत्रणा आहे. लाखो पेशी, रक्तवाहिन्यांचे जाळे, अनेक अवयव न चुकता आपापली कामं पार पाडतात आणि हे शरीररुपी यंत्र वर्षानुवर्षे कार्यरत ठेवतात. पण काही वेळा कुठेतरी काहीतरी चुकतं आणि मग शरीर तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही संकेत देऊ लागतं. ही लक्षणं वेळेत ओळखून तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आजार … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।