‘या’ सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या

'या' सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या

मागील अनेक वर्षांपासून पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुणसूत्रांना प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरता येत नाही. मद्यपान आणि धूम्रपानासारख्या त्रासदायक सवयींनाही त्यासाठी सर्रास दोष दिला जातो. ते योग्यच आहे. ‘या’ सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या

भूक लागत नसल्यास, काय घरगुती उपाय करावेत ते वाचा या लेखात 

भूक लागत नसल्यास काय घरगुती उपाय करावेत ते वाचा या लेखात 

बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठल्यावर सुद्धा काही दिवस तोंडाची चव जाते. यामुळे खायची इच्छा उरत नाही. भूक लागत नाही. भूक लागत नसल्यास लेखात सांगितलेले उपाय करा

लांबसडक, सॉफ्ट आणि सिल्की  केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा

शिकेकाईचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा ती वापरून बघायला उत्सुक असाल, हो ना? मग हा लेख शेवटपर्यंत वाचा.  शिकेकाईचा उपयोग करण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे शिकेकाई ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी इतर केमिकल शाम्पू पेक्षा केव्हाही चांगला पर्याय आहे. पण इतर शाम्पूचा जसा फेस होतो तितका शिकेकाईचा होत नाही.

बीट खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

बीट खाण्याचे फायदे

जगभर आपल्या भडक लाल रंगासाठी प्रसिद्ध असणारे बीट खाल्ले जाते. पदार्थामध्ये नैसर्गिक लाल रंगासाठी तर बीट वापरतातच पण त्याचबरोबर बीटाची विशिष्ट चव सुद्धा अनेकांना आवडते. बीटचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कटलेट.

केळीचे आपल्या आरोग्यासाठी होणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

केळीचे आपल्या आरोग्यासाठी होणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

केळी! हे खरेतर आपल्या देशात इतके लोकप्रिय फळ आहे की त्याबद्दल वेगळे काय लिहिणार? लहानपणापासून हे फळ आपल्याला दिले जाते. लहान मुलांना तर सकाळी नाश्त्याच्या वेळी, संध्याकाळी भूक लागते तेव्हा, मध्ये-अधे खायला कधीही हे फळ चालते. नुसते केळे खा, त्याबरोबर दुध घ्या, कच्चे केळे शिजवून खा, केळ्याची भाजी करा, तळून भजी करा.. 

योगासनांचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

योगासनांचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आलेली योगासने अलीकडच्या काळात परत लोकप्रिय होताना दिसत आहेत. योगासनांचे महत्व मनाचेTalks च्या अनेक लेखांमधून सुद्धा वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. योगासने त्यातच येणारे प्राणायाम, ध्यान या गोष्टी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. याचे महत्व आजकालच्या तरूण पिढीला पटले आहे ही फार सकारात्मक गोष्ट आहे.

तुम्हाला किंवा मुलांना टाॅन्सिल्सचा त्रास आहे का? मग हा लेख आवर्जून वाचा 

how to take care of tonsillitis at home marathi

“काही नाही हो, जरा टाॅन्सिल्सचा त्रास आहे. ही औषधे घ्या, गरम पाणी प्या.. वाटेल बरं..” असं तुम्ही स्वतःच्या बाबतीत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत डॉक्टरांकडून नक्की ऐकले असेलच. खरेतर हा त्रास जास्त करून लहान मुलांमध्येच, विशेषतः थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसून येतो.

मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावेत ते वाचा या लेखात.. 

मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावेत

महिन्यातल्या त्या चार दिवसात काय करायचे काय नाही याबद्दल आपल्याकडे वेगवेगळी मते ऐकायला मिळतात. यामुळे मुलींचा गोंधळ उडालेला असतो. जर मासिक पाळीत ओटीपोट, कंबर दुखीचा त्रास होत असेल तर या गोंधळात अजूनच भर पडते. मासिक पाळी दरम्यान कोणते व्यायाम करावेत ते वाचा या लेखात.. 

रात्रीची शांत झोप हवी आहे? मग झोपण्यापूर्वी हे नक्की करून बघा 

रात्रीची शांत झोप हवी आहे? मग झोपण्यापूर्वी हे नक्की करून बघा 

मित्रमैत्रिणींनो, गाढ, शांत झोप आणि दिवसभर भरपूर पाणी या दोन गोष्टी केल्याने आपले अर्धेअधिक प्रॉब्लेम्स दूर होतील. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने रात्रीची गाढ झोप अतिशय महत्वाची आहे. पण बऱ्याच जणांना अशी शांत, गाढ झोप लागत नाही. कामाचा व्याप, स्ट्रेस, इतर टेन्शन या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो.

डाळिंबाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते वाचा या लेखात 

डाळिंबाचे आरोग्यासाठी फायदे

शारीरिक स्वास्थासाठी सकस आहार घ्यावा, त्यात जास्तीत जास्त ताज्याभाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा असे म्हणतात ते काही उगाच नाही. आपल्या आहारात आपण ज्या भाज्या आणि फळे नियमितपणे घेतो त्याचे आपल्या नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतात.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।