या प्रकारे नियोजन केले तर, तुम्ही वेळेआधी होमलोन पूर्ण फेडू शकाल!!

home loan kase fedave

होम लोनचं आणि दर महिन्याला येणाऱ्या इ. एम. आय. चं टेन्शन बाजूला ठेऊन, आपल्या स्वमालकीच्या घरातच राहून, कर्जाच्या रकमेचं मुद्दल आणि व्याज आर्थिक नियोजनातून कसं उभं करता येईल याचं निन्जा टेक्निक वाचा या लेखात. दर महिन्याला येणाऱ्या EMI च नियोजन कसं करावं? | गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी त्याच तोडीची गुंतवणूक

आर्थिक संकट ओढवून घेणाऱ्या या पाच सवयींपासून दूर राहा

आर्थिक संकट ओढवून घेणाऱ्या पाच सवयी

आपल्या आयुष्याला आर्थिक शिस्त असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही सवयींना जर आपण वेळीच ओळखू शकलो नाही तर आर्थिक डोलारा ढासळायला वेळ लागत नाही. यासाठी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत अशा पाच सवयी वाचा या लेखात. आणि लेखाच्या शेवटी आर्थिक नियोजनाबद्दलच्या काही लेखांच्या लिंक्स सुद्धा आहेत. ज्यांना जास्त माहिती घ्यायची त्यांनी ते लेख जरूर वाचा.

रिकामं पाकीट आणि पैसे नसलेलं अकाउंट यापासून सुटका करायची ना!

रिकामं पाकीट आणि पैसे नसलेलं अकाउंट यापासून सुटका

आपल्यापैकी कोणालाच रिकामं पाकिट आणि पैसे नसलेलं बॅंक अकाउंट आवडत नाही. त्याउलट पैशाने तुडुंब भरलेलं पाकिट आणि खात्यावर मोठमोठे आकडे असलेली रक्कम पहायला आपल्याला खुप आवडतं. तर पैशाने गच्च भरलेलं पाकिट आणि बॅंकेत भरघोस उत्पन्नाचा खजिना निर्माण करण्याचे काही उपाय आज मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

कमावलेला पैसा वाचवायचा आणि वाढवायचा कसा यासाठीच्या ६ टिप्स

कमावलेला पैसा वाचवायचा आणि वाढवायचा कसा यासाठीच्या ६ टिप्स

लेखात सांगितलेल्या या अगदी सोप्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्यात तर तुम्हाला आपल्या जवळचा पैसा वाचवून वाढवायचा कसा? ते जमेल. आणि आपली आर्थिक स्थिती बदलणे शक्य होईल. कारण नीट नियोजन करून पैसा वाचवणं हे पैसा कमवण्या इतकेच महत्त्वाचे आहे.

समजून घ्या बँकिंग आणि व्यवहारात तक्रार असेल तर काय आणि कसे करावे?

बँकिंग व्यवहारातल्या तक्रारी कशा सोडवाव्यात

बँकिंग व्यवसाय कसा चालतो ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत.

पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजे काय?

पर्यायी गुंतवणूक निधी

सेबीच्या पर्यायी गुंतवणूक निधी (Alternetive Investment Funds) 2012 च्या नियमावलीतील प्रकार 2 नुसार व्यावसायिक गुंतवणूक व्यवस्थापकांकडून (Fund Manager) ही योजना राबवण्यात येईल. यासाठी एस बी आय व्हेंचर कॅपिटल निधी व्यवस्थापक म्हणून काम पाहातील.

आपण काढलेल्या इन्शुरन्स बद्दल तक्रार असेल तर काय करावे

जीवन विमा (लाईफ इंश्युरन्स)

यापूर्वीच्या लेखातून आपण जीवन विमा, सर्वसाधारण विमा म्हणजे काय? त्यांचे विविध प्रकार यांची माहिती करून घेतली आहेच. विमा हा विमाकंपनी आणि ग्राहक यातील कायदेशीर करार असून त्यातील तरतुदीनुसारच त्याची अंमलबजावणी केली जाते. जोखीम व्यवस्थापन हे या कराराचे मूलतत्त्व आहे. आय. आर. डी. ए. या स्वतंत्र नियामकाचे त्यावर नियंत्रण असते. त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार सरकारी व खाजगी … Read more

चिट फ़ंड म्हणजे काय? आणि चिट फंडाचे काम कसे चालते?

चिट फ़ंड म्हणजे काय

चिट म्हणजे वचनचिठ्ठी, असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या १०० वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत.

बँकांमध्ये आपला पैसा असुरक्षित वाटतो? आपली ठेव सुरक्षित ठेवण्याचे अन्य मार्ग वाचा

बँकांमध्ये आपला पैसा असुरक्षित वाटतो?

बँकेतील एकुणऐक रकमेची सुरक्षितता आवश्यक असून अशी सुरक्षितता मिळवण्याची संधी ठेवीदारांस असली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत आपली ठेव सुरक्षित ठेवायचे आणि त्यातून हमखास नियमित उत्पन्न मिळवण्याचे अन्य मार्ग असे–

पी. एम. सी. बँक घोटाळा आणि सिबिल रोपोर्टच्या विश्वासार्हतेबद्दल उभे राहिलेले प्रश्नचिन्ह

पी. एम. सी. बँकेच्या घोटाळ्यानंतर

‘बँका KYC करतात बँकेची KYC कुणी करायची?’ अशा आशयाच्या पोस्ट व्हाट्सअप्पवर सध्या झळकत आहेत या विधानात नक्कीच तथ्य आहे. एकंदरीतच आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे तिच्या सत्यअसत्याविषयी यातून शंका निर्माण होतात. यात सहभागी तपास यंत्रणा एकतर सुस्त झालेल्या आहेत आणि यात सुधारणा होण्याची गरज त्यांना वाटत नाही.