ओपन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय?

अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय?

भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफ. एन. ओ., करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

नवीन वर्षासाठी हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा!!

नवीन वर्षाची गुढी

नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स

महिलांसाठी आर्थिक नियोजना

केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं पुरेसं नाही तर आर्थिक नियोजन करणेही तेवढंच महत्वाचं आहे. ‘मल्टिटास्किंग’ हा गुण स्त्रियांमध्ये उपजतच असतो. पूर्वी अल्पशिक्षित असणाऱ्या आपल्या आजी – पणजीच्या पिढीतील बायका वर नमूद केल्याप्रमाणे पितळीच्या डब्यात पैसे बाजूला करून ठेवत असत.

समभाग आणि रोखे म्हणजेच Shares आणि Debentures म्हणजे काय?

समभाग

भांडवलबाजार (Capital Market) म्हणजे काय? याविषयी यापूर्वीच एका लेखात आपण माहिती घेतली असून येथे मध्यम आणि दीर्घ मुदतींच्या कर्जाची देवाणघेवाण होते. अशा तऱ्हेची कर्जे उभारण्याचे विविध मार्ग आहेत. समभागाद्वारे अत्यल्प मोबदल्यात भांडवल उभारणी होऊ शकते.

वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का? मग हे करा

निवृत्ती नंतरचे आर्थिक नियोजन

दर २–३ वर्षांनी नवीन नोकरी पकडून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे.

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) साम्य आणि फरक काय?

मुंबई शेअर बाजार

मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) हे भारतातील दोन प्रमुख शेअर बाजार असून जवळजवळ सर्वच शेअर, रोखे किंवा कर्जरोखे यांचे व्यवहार या दोनपैकी कोणत्यातरी एका बाजारात होतात. हे दोन्ही बाजार मुंबईतच आहेत. यातील मुंबई शेअरबाजार हा आशियातील सर्वात जुना शेअरबाजार आहे

डिजिटलायझेशन मुळे रोजगाराच्या कुठल्या संधी तुम्हाला मिळू शकता

डिजिटलायझेशन

डिजिटल व्यवहार आणि सेवा क्षेत्राचा होत असलेला विस्तार, हा केवढा मोठा आणि सर्वव्यापी बदल आहे, याचे सुरवातीस अनेकांना पुरेसे आकलन झाले नाही, तो बदल शहरी आणि श्रीमंतांसाठीचा आहे, असेही बोलले गेले. पण आता हा समज मागे पडला असून त्याचा स्वीकार आणि व्यापकता वेगाने वाढतच चालली आहे.

महिना ३००० रुपये पेन्शन असणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले.

आरोग्य विमा (Health Insurance) नुतनीकरण करताय? मग लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

आरोग्य विमा

धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटूंबातील एखादी व्यक्ती कधी आजारी पडेल सांगता येत नाही. कधी कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही. औषध-उपचारांचा खर्च देखील आज लाखोंच्या घरात जातो. अशा वेळेस उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा.

लाभांश (Dividend) म्हणजे काय? आणि त्याचे वाटप कसे होते?

लाभांश

कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes) समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.