२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प – भाग १

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

या लेखात वाचा वैयक्तिक कर्ज म्हणजेच Personal Loan विषयी पूर्ण माहिती

वैयक्तिक कर्ज म्हणजेच Personal Loan

सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वैयक्तिक कर्ज 48 तासात मंजूर होऊ शकते. अन्य कर्जाप्रमाणे ते त्याच कारणास वापरले पाहिजे असे बंधन नसते. कर्ज रक्कम जरुरीप्रमाणे लागेल तशी टप्याटप्याने घेता येते. परतफेड आपणास शक्य होईल असा हप्ता बांधून करता येते.

हे पाच सोपे मार्ग वापरले तर निश्चितच कर्जमुक्त होता येईल

कर्जमुक्त

कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार…. तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

२०२० साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

आर्थिक नियोजन

खरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची. सुयोग्य आर्थिक नियोजन हा श्रीमंतीचा एक सोपा मार्ग आहे.

शेअर बाजारात Exponential Moving Average कसे काढतात?

Exponential Moving Average

यापूर्वी आपण साधी बदलती सरासरी (SMA) याविषयी माहिती घेतली. शेअरबाजारातील ट्रेडर्स अजून एका प्रकारच्या सरासरीवर लक्ष ठेवतात. यास विशेष बदलती सरासरी किंवा Exponential Moving Average (EMA) असे म्हणतात.

शेअर बाजारात Simple Moving Average कसे काढतात?

Simple Moving Average

शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (Simple Moving Average) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.

भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

गुंतवणुकीचे फंडे माहिती असणाऱ्या लोकांच्या तोंडातून माझे शेयर्स पडले, याचं मार्केट खाली आहे, NSE पेक्षा BSE चांगलं अशा काही गप्पा आपण ऐकल्या असतील. पण या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचं धाडस सहसा होत नाही. याचं कारण म्हणजे अपुरी माहिती. मुळात ‘फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक मार्केट’ हा विषयच किचकट आणि निरस वाटतो. आकड्यांच्या या दुनियेत घाबरून जाऊ नका.

BSE मुंबई शेअर बाजार चे App.

BSE

मुंबई शेअर बाजार (BSE) हा आशियातील सर्वात जुना आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे ऍप गुगल स्टोरवर उपलब्ध आहे.

श्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण

उर्जित पटेल

श्री. उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बॅकेच्या गव्हर्नरपदाचा राजिनामा दिला. आणि माध्यमांत ‘हडकंप’ (वृत्तवाहिन्यांचा आवडता शब्द) झाला.. बाजारांत तो आज होईल अशी ‘आशंका’ होती. या पार्श्वभुमीवर एक सामान्य गुंतवणुकदार म्हणुन माझे आकलन मला सांगावयाचे आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) चे नवीन ऍप कसे आहे या लेखात माहित करून घ्या

NPS

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जर आपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटऑथोरिटी यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।