खुशखबर- ZyCoV-D लस येणार आणि १२ वर्षावरील मुलेही होणार लसवंत!!
लवकरच नवीन मेड इन इंडिया लस येणार आहे ‘ZYCOV-D’ तिची उपयुक्तता आणि आपल्यापर्यंत ती केव्हा पोहोचणार ते वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
लवकरच नवीन मेड इन इंडिया लस येणार आहे ‘ZYCOV-D’ तिची उपयुक्तता आणि आपल्यापर्यंत ती केव्हा पोहोचणार ते वाचा या लेखात.
अनेक गरोदर महिला कोविडची लस घेण्यास देखील घाबरत आहेत. परंतु त्यामुळे त्यांना गरोदरपणात किंवा बाळंत होत असताना कोविड होणे, होणाऱ्या बाळाला कोविड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु २ जुलै पासून सरकारने गरोदर महिलांना कोविडची लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर मान्यता ही भारतीय लसीकरण परिषद आणि भारतीय स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचा विभाग ह्यांच्या सल्ल्याने देण्यात आली आहे.
जगभर सध्या करोनाने थैमान घातले आहे. ह्या रोगाची सर्व देशांना अक्षरशः दहशत बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे करोना विषाणूचे वेळोवेळी बदलणारे स्वरूप. करोनाच्या प्रत्येक लाटेबरोबर ह्या विषाणूचे नवे स्वरूप समोर येत आहे.
नकली लसींचा व्यापार देखील देशात जोरात सुरु झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल मध्ये देखील नकली लसींचे प्रकरण समोर आले आहे. तृणमूल कोंग्रेसच्या सदस्य मिमी चक्रवर्ती अशाच प्रकारच्या नकली लसीकरण कॅम्पमध्ये सहभागी होऊन आजारी पडल्या आहेत.
सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे. असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.
भारत सरकारने फोन कॉल द्वारा स्लॉट बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे असे सांगण्यात आले आहे की हेल्पलाइन नंबर १०७५ वर कॉल करून रजिस्ट्रेशन आणि स्लॉट बुकिंग करणे शक्य आहे.
सध्या व्हाट्सऍप वर एक मेसेज व्हायरल होतो आहे, तो असा कि, ‘नोबेल प्राइज विजेते असणारे फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असा दावा केला आहे की ज्यांनी ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे ते सगळे दोन वर्षात मरणार आहेत.’ या लेखात बघूया हे खरे आहे का? लेख शेवटपर्यंत नीट वाचा
ह्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध अशा हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए.) कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांची एका दिवसात करोनाच्या ५ लाख लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे. ह्या कंपनीने आता केंद्र सरकारकडे रीतसर परवानगी मागितली असून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता भारतात रशियाने बनवलेली स्पुटनिक-V ही लस देखील येऊ घातली आहे. स्पुटनिक-V ह्या लसीच्या भारतातील आयातीला आता मान्यता मिळते आहे. आणि त्याबरोबरच ह्या लसीच्या परिणामकारकतेविषयी चर्चा देखील सुरु झाली आहे.