बीटच्या सेवनाने होऊ शकणारे नुकसान आणि त्यासाठी बिट खाताना काय काळजी घ्यावी?
बीटाच्या रसामुळे खरंच किडनी स्टोन होऊ शकतो? सत्य काय आहे जाणून घ्या, आणि बीटाचा रस कोणत्या पद्धतीने घ्यायचा हे ही जाणून घ्या
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
बीटाच्या रसामुळे खरंच किडनी स्टोन होऊ शकतो? सत्य काय आहे जाणून घ्या, आणि बीटाचा रस कोणत्या पद्धतीने घ्यायचा हे ही जाणून घ्या
एलोपेशिया Alopecia Areata (चाई पडणे) म्हणजे काय? काय आहेत याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय? केस गळणे ही एक सर्वसाधारण समस्या आहे. थोड्याफार प्रमाणात केस सर्वांचेच गळतात. असे म्हणतात की दररोज डोक्यावरचे शंभर केस गळून पडतात आणि तितकेच नवीन उगवून येतात. त्यामुळे केस गळणे ही खरे तर फार मोठी समस्या नाही. परंतु खूप जास्त … Read more
अक्रोड म्हणजे ड्रायफ्रुटचा राजा! अक्रोड बुद्धीसाठी पोषक आहेच, मात्र शरीराच्या पोषणासाठीही अक्रोडपासून खूप फायदे मिळतात. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात जी अनेक आजारांपासून संरक्षण करतात.
काही भाज्या किंवा फळं जर फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही आजारी पडू शकता. कारण फ्रीजमध्ये या भाज्या ठेवल्यामुळे त्या खराब होतात आणि त्या वापरून तुमच्या शरीराचं, आरोग्याचं नुकसान होतं. वाढत्या तापमानात आधुनिक शैलीच्या घरात फ्रीजला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, शुक्राणूंची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असणे हे असू शकते. काही वेळा असा दोष लक्षात येत नाही किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
आपल्या शरीरात अनेक नसा असतात हे तर आपण सर्व जाणतोच. ह्या नसा आपल्या शरीरात रक्ताभिसरणाचे काम करतात. जेव्हा ह्या नसांच्या आकारात वाढ होते तेव्हा त्यांना व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात.
सध्याच्या जीवनशैलीमध्ये मोबाईलचा अतिवापर होतो त्यामुळे पाठीला किंचित पोक आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व फिकं पडतं.
मित्रांनो तंत्रज्ञानामुळे बरीच माहिती आपल्याला सहज मिळते. आरोग्याच्या टिप्स आपल्याला घर बसल्या मिळतात. आता हेच पहा ना थंडीच्या दिवसात घसा बसला तर आपण पटकन पाणी गरम करून पितो आणि घसा शेकतो. या गोष्टी तर पूर्वापार चालत आलेल्या असतात, पण या इंटरनेट मुळे आपल्याला नव्याने माहिती होतात.
आपल्या स्वदेशी पेयाची महती सांगणारी, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नारळाच्या पाण्याच्या गुणधर्मांचा त्यांना लाभ होण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
रुबाबदार दाढी आणि पिळदार मिश्या ठेवण्याचा ट्रेंड गेल्या ३-४ वर्षात पुन्हा अॅक्टिव्ह झालेला आपण पहिला आहे. मोठ मोठे सेलेब्रिटी, किंवा ओटीटी आणि मु्व्ही आणि लोकप्रिय सिरीयलचे नायकसुद्धा शानदार दाढी मिशात वावरताना दिसतात. पुरुषांसाठी दाढी फार महत्वाची आहे कारण कुठल्याही कृत्रिम घटकाशिवाय ती पुरुषांच्या व्यक्तीमत्वाला एक आकर्षक लूक प्रदान करते.