डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी ही 6 फळं ठरतात वरदान!
मधुमेह किंवा डायबेटीस हा एक भयंकर आजार आहे. मात्र तुम्ही तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल कंट्रोल करुन या समस्येवर मात करू शकता.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मधुमेह किंवा डायबेटीस हा एक भयंकर आजार आहे. मात्र तुम्ही तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल कंट्रोल करुन या समस्येवर मात करू शकता.
बेंबीत (नाभीत) हळद लावल्यामुळे या 5 फायद्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. कधी आणि कशा प्रकारे या हळदीचा वापर करायचा चला आज जाणून घेऊया.
जांभूळ ज्याला ब्लॅक प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी म्हणून ओळखलं जातं. उन्हाळा संपता संपता आणि पावसाळ्यात सुरवातीच्या दिवसात मिळणारी जाभंळं सगळ्यांनाच आवडतात.
पौष्टिक तत्त्वांचा उपयोग होण्यासाठी सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?
पुरुषांमध्ये ॲनिमियाचा धोका वाढतो आहे. पुरुषांमध्ये जरं ॲनिमिया असेल तर त्याची काही लक्षणे ही दिसून येतात. या आजारात वेळेवर उपचार होणं खूप गरजेचं आहे.
केस गळती सुरु झाली की प्रत्येकाचा जीव हळहळतो. तुम्ही त्यावर अनेक उपाय करून बघता. मात्र कोणताही उपाय काम करत नाही, तेंव्हा तुम्ही हतबल होता. स्त्री असो की पुरुष दोघांनाही आपले केस घनदाट असावेत असंच वाटत असतं.
फुफ्फुसं हेल्दी राखणं फार गरजेचं आहेत त्याचं कारण एकच आहे की, फुफ्फुसं शरीरातला ऑक्सीजन शुद्ध करण्याचं महत्वपूर्ण काम करतात. त्यामुळे फुफ्फुसं स्वस्थ, हेल्दी असावीत, ती नेहमीच हेल्दी राहण्यासाठी काही पदार्थ वापरणं आवर्जून टाळा.
छातीवरचे केस हे धनवान आणि उदार, दिलदार पुरुषाचं लक्षण मानलं जात असलं तरी परफेक्ट लूक साठी हे केस नकोसेच असतात. पुरूषांच्या छातीवरचे हे नकोसे केस हटवायला अगदी सोपे उपाय आहेत.
खरं तर योग्य प्रमाणात, आलं गवती चहा घालून चहा प्यायलात तर तो आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. दिवसभरात जास्तीत जास्त 1 ते 2 कपापर्यंत चहा प्यायला पाहिजे. यापेक्षा संख्या तुम्ही कमीच ठेवलीत तरी चालेल पण यापेक्षा वाढवू मात्र नका. यापेक्षा जास्त चहा म्हणजे आजारांना आमंत्रणच.
छूमंतर करा डोकेदुखी आणि मायग्रेनला. रोज फक्त या 4 आसनांचा सराव करा.