लाल मिरची खा आणि दीर्घायुषी व्हा
मित्रांनो, लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात ना? पण हे खरे आहे. जेवणात नियमित लाल मिरची खाण्याने हृदय रोग, कॅन्सर यासारख्या रोगांमुळे होणारे अपमृत्यु टाळता येऊ शकतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मित्रांनो, लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात ना? पण हे खरे आहे. जेवणात नियमित लाल मिरची खाण्याने हृदय रोग, कॅन्सर यासारख्या रोगांमुळे होणारे अपमृत्यु टाळता येऊ शकतात.
खरे तर बहुतांश वेळा ग्राहकाला हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे नियम नीट माहीत नसल्यामुळे अशा घटना घडतात. आज आपण अशीच पाच महत्त्वाची कारणे जाणून घेऊयात ज्यामुळे मेडिक्लेम पॉलिसीचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
उवा हा एक प्रकारचा परजीवी प्राणी असतो. दाट केसांमध्ये लपून उवा डोक्यातील रक्त पितात. त्यावर त्यांचे पोषण होते. उवा फक्त डोक्यात होतात असे नाही तर काही लोकांमध्ये शरीराच्या कपड्यांनी झाकलेल्या घाम येणाऱ्या भागात देखील उवा होऊ शकतात.
तुम्ही लॅक्रिमेशन बद्दल ऐकले आहे का? जाणून घ्या लॅक्रिमेशन म्हणजे काय? त्यावर काय घरगुती उपाय करता येतात.
आपली त्वचा अतिशय संवेदनशील असते. आजूबाजूच्या वातावरणाचा, गर्मी, प्रदूषण, धुळ, धूर यांचा तसेच कडक उन्हाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. त्यालाच टॅनिंग असे म्हणतात. टॅनिंगमुळे त्वचा भाजल्यासारखी होऊन त्वचेवर चट्टे देखील उमटतात. वेळोवेळी यावर उपाय केला नाही तर त्वचेची कायमची हानी होऊ शकते.
नवजात बालकांची त्वचा अतिशय नाजूक असते. बरेचदा खूप काळजी घेऊनही रॅश येणे ही समस्या उद्भवते. अगदी नवजात बालकापासून दीड वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. डायपर रॅश त्वचा ओलसर राहिल्यामुळे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होऊन येतात.
नवीन लग्न झालेली एखादी मुलगी काही दिवसांनी भेटली की सगळे सहजपणे तिला “लग्न छान मानवलंय हं” असे म्हणतात. खरोखरच लग्न झाल्यावर महिलांचे वजन वाढते असे दिसून येते. परंतु त्यामागे अनेक कारणे असतात. ती कारणे आज आपण जाणून घेऊया.
खोकल्याच्या प्रकारावरून आणि आवाजावरून आपण कोणता आजार झाला आहे हे ओळखू शकतो. अशाप्रकारे आजाराचे निदान करून त्वरित तज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार करून घेणे आवश्यक आहे नाहीतर साधा खोकला देखील गंभीर आजारात परावर्तित होऊ शकतो.
लवकरच नवीन मेड इन इंडिया लस येणार आहे ‘ZYCOV-D’ तिची उपयुक्तता आणि आपल्यापर्यंत ती केव्हा पोहोचणार ते वाचा या लेखात.
आयुर्वेदात सांगितल्यानुसार आपल्या शरीरातील त्रिदोषांपैकी वातदोषामुळे गर्भपात होऊ शकतो. ८० टक्के गर्भपात हे गर्भधारणेच्या ० ते १३ आठवड्यांमध्ये होतात. पहिल्या ० ते ६ या आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. काही वेळा सुरुवातीला गर्भधारणेची कल्पना नसते त्यामुळे गर्भपात झाला आहे का अनियमित पाळी आली आहे हे महिलेच्या लक्षात येत नाही.