लाइफटाइम फ्री इन्कमिंग च्या नावावर ग्राहकांची झालेली फसवणूक
पूर्वी दिलेल्या सुविधा बंद करण्याचे नवे नियम या कम्पन्यांनी आणले. पण या सुविधा चालू करण्यासाठी केलेल्या रुपये ५०० ते १००० च्या रिचार्जचे काय याचे उत्तर मात्र ग्राहकांना दिले जात नाही.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
पूर्वी दिलेल्या सुविधा बंद करण्याचे नवे नियम या कम्पन्यांनी आणले. पण या सुविधा चालू करण्यासाठी केलेल्या रुपये ५०० ते १००० च्या रिचार्जचे काय याचे उत्तर मात्र ग्राहकांना दिले जात नाही.
कैलास पर्वताला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते.
काधकीच्या जीवनात जेव्हा अनेक संकट येतात, परिस्थिती, काळ, वेळ जेव्हा आपल्या बाजूने नसते तेव्हा आश्वस्त करणारं कोणी भेटलं की तोच आपल्यासाठी साधू, संत, देव किंवा मसीहा ठरतो. पण ह्याच काळात आपण आपला कॉमन सेन्स गहाण ठेवतो. कारण त्या कठीण परिस्थतीत आपली सारासार विचार करण्याची बुद्धी कुठेतरी मागे पडलेली असते.
“चित भी मेरी पट भी मेरी” अशी अवस्था गूगलची अवस्था असते. फसवणूक कोणाची नाही. आणि गूगल डोळ्यांवर गॉगल लावून “ठग्स ऑफ लाईफ” ठरतो. अश्याप्रकारे गूगल ऍडवर्ड्सद्वारे गूगलेंद्र बाहुबली प्रचंड महसूल कमावतं आणि इंटरनेटवर राज्य करतं.
गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत. आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दूध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.
बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त त्यांनी छापलेली पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे. मात्र यामागचे सत्य वेगळेच असून त्यांनी मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या आहेत.
चेन्नाकेशवा मंदिर, त्याचे खांब, त्यांची निर्मिती ह्या शिवाय ते बनवताना वापरलं गेलेलं तंत्रज्ञान हे सगळं काही देवाने दिलेलं नाही तर भारतीय लोकांनी आत्मसात केलेलं होतं. अनेक पिढ्या ह्यात खर्ची पडल्या तेव्हा कुठे जाऊन ह्या भव्यदिव्य मंदिरांची निर्मिती झाली.
दाससौल्ट ने भारतात बनणाऱ्या विमानांच्या गुणवत्ते बद्दल जबाबदारी घेण्याचं नाकारलं तसेच त्यांनी १०८ विमानांच्या निर्मितीसाठी ३ कोटी मानवी तास देण्याचं कबूल केलं पण एच.ए.एल. ने ह्याच्या तीन पट मानवी तास मागितले ज्यामुळे विमानांची किंमत तीच ठेवणं दाससौल्टला मान्य नव्हतं. या बाबत मेक इन इंडिया च्या मार्फत येणाऱ्या नवीन कम्पन्या तीन कोटी मानवी तासांची अट कितपत मान्य करणार याबद्दल साशंकता आहेच.
खुप दिवसांपुर्वी, एकदा एका संमोहनासंबंधीच्या व्हिडीओमध्ये मी अचानक ‘त्राटक’ नावाचा शब्द ऐकला. एक तासाचा तो पुर्ण व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहुनही मला कळेचना, नेमके त्राटक म्हणजे काय ते? मग त्राटक ह्या शब्दावर कित्येक दिवस माझे संशोधन सुरु होते, आधी वेगवेगळ्या लोकांकडुन ते समजुन घेणे आणि मग त्यांनी सांगीतलेल्या वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणुन, स्वतः त्याचे अनुभव घेणे.
१९९५ पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. याला कदाचित कारण हेही असू शकते कि महिलांमध्ये कुठल्याही गोष्टीचा उत्सव करण्याचा उत्साह हा उपजतच असतो. पण तरीही बऱ्याच देशांमध्ये हा ७ फेब्रुवारीचा जागतिक पुरुष दिवस साजरा होतच राहिला.